शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या एसी भाड्याहून कमी तिकिट; मुंबई, दिल्ली, हैदराबादला चला विमानाने !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2022 15:40 IST

हवाई कनेक्टिव्हिटीमध्ये वाढ झाली असून औरंगाबादहून रोज ६ विमानांची ये-जा होत आहेत 

औरंगाबाद : औरंगाबादहून दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला जाण्यासाठी रेल्वे उपलब्ध आहे. रेल्वेबरोबरच शहराला दिल्ली, मुंबई आणि हैदराबादबरोबर हवाई कनेक्टिव्हिटीदेखील आहे. अनेक जण या शहरांत कमी वेळेत पोहोचण्यासाठी विमानसेवेला प्राधान्यक्रम देत आहेत.कोरोना प्रादुर्भावामुळे विमानसेवेला काहीसा फटका बसला. परंतु दुसऱ्या लाटेनंतर औरंगाबादची विमानसेवा पूर्वपदावर आली. सध्या एअर इंडिया आणि इंडिगोच्या माध्यमातून औरंगाबाद शहर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादशी विमानसेवेने जोडलेले आहे.

इंडिगोने १ डिसेंबरपासून सकाळच्या वेळेत दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानसेवा सुरू केली. यामुळे दिल्लीला एका दिवसात ये-जा करणे शक्य आहे. त्याबरोबरच दिल्लीहून कनेक्टिंग फ्लाईटने पाटणा, जयपूर, डेहराडून, श्रीनगर इ. ठिकाणी जाणेही शक्य झाले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा विमानसेवेला काही प्रमाणात फटका बसत आहे. या परिस्थितीला सामोरे जात विमानसेवा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न विमान कंपन्या आणि विमान प्राधिकरणांकडून केला जात आहे. गतवर्षी कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर विमानसेवा ठप्प झाली होती. त्यानंतर दिल्ली, मुंबई आणि हैदराबादची विमानसेवा पूर्ववत झाली. परंतु बंगळुरू आणि अहमदाबादची विमानसेवा सुरू होण्याची अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. ही दोन्ही विमाने लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.

विमानतळावर येणाऱ्या विमानांची वेळविमान - आगमन वेळ- इंडिगो दिल्ली-औरंगाबाद - सकाळी ७.१५ वा.- एअर इंडिया मुंबई-औरंगाबाद - सायं. ४.४५ वा.- इंडिगो हैदराबाद-औरंगाबाद - सायं. ५.०५ वा.-इंडिगो मुंबई-औरंगाबाद - सांय. ६.३० वा.- इंडिगो दिल्ली-औरंगाबाद- सायं. ६.५५ वा.- एअर इंडिया दिल्ली- औरंगाबाद - सायं. ७.३५ वा.

विमानतळावरून जाणाऱ्या विमानांची वेळविमान- उड्डाणाची वेळ- इंडिगो औरंगाबाद- दिल्ली- सकाळी ७.४५-एअर इंडिया औरंगाबाद- दिल्ली- सायं. ५.२० वा.- इंडिगो औरंगाबाद-हैदराबाद- सायं. ५.२५ वा.-इंडिगो औरंगाबाद-मुंबई- सायं. ७ वा.- इंडिगो औरंगाबाद-दिल्ली- सायं. ७.३० वा.- एअर इंडिया औरंगाबाद-मुंबई- रात्री. ८.२०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटन