शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विधानपरिषद निवडणूक : कोरोना रुग्णांनीसुद्धा बजावला हक्क; पीपीई कीट घालून पोहचले मतदान केंद्रात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 13:11 IST

Legislative Assembly elections: बाधित पदवीधर रुग्णांना मतदान करण्यासाठी दुपारी ४ ते ५ ही वेळ देण्यात आली होती.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयातून रुग्णवाहिकेने थेट मतदान केंद्रातउपचार घेणाऱ्या ४ रुग्णांनी बजावला मतदानाचा हक्क

औरंगाबाद : पीपीई कीट घालून कोरोना रुग्ण मंगळवारी जिल्हा रुग्णालयातून १०८ रुग्णवाहिकेने थेट मतदान केंद्रांवर पोहोचले. बाधित रुग्णांना प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे मतदानाचा हक्क बजावता आला. कोरोना रुग्णांनी पहिल्यांदाच मतदान केले.

बाधित पदवीधर रुग्णांना मतदान करण्यासाठी दुपारी ४ ते ५ ही वेळ देण्यात आली होती. प्रकृती स्थिर असलेल्या रुग्णांना मतदानासाठी जाण्याची सुविधा करण्यात आली होती. यापूर्वी झालेल्या मतदानात रुग्ण रुग्णालयातून थेट मतदान केंद्रांवर गेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र, कोरोना रुग्णांनी पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपूर्ण खबरदारी घेतली होती. जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४ रुग्णांना मतदानासाठी सिडकोतील मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले.  पीपीई कीट , हातमोजे, मास्क शिल्ड घालून या कोरोना मतदारांनी केंद्रांवर जाऊन मतदान केले. जिल्हा रुग्णालयातील ४ रुग्णांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुंदर कुलकर्णी यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक