शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आकड्यांचा खेळ शिका, यशस्वी बना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 01:32 IST

शेअर मार्केट आणि अंकशास्त्र, या दोन्ही गोष्टी आकड्यांशी संबंधित आहेत. आकड्यांचा हा खेळ व्यवस्थित शिकून घेतला तर यश, पैसा, कीर्ती या सर्व गोष्टी आपसुकच तुमच्याकडे चालत येतील, अशा शब्दांत शेअर बाजार आणि अंकशास्त्र विषयातील तज्ज्ञ शीतल बाखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शेअर मार्केट आणि अंकशास्त्र, या दोन्ही गोष्टी आकड्यांशी संबंधित आहेत. आकड्यांचा हा खेळ व्यवस्थित शिकून घेतला तर यश, पैसा, कीर्ती या सर्व गोष्टी आपसुकच तुमच्याकडे चालत येतील, अशा शब्दांत शेअर बाजार आणि अंकशास्त्र विषयातील तज्ज्ञ शीतल बाखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आणि कमीत कमी गुंतवणुकीत अधिकाधिक परतावा देण्याचा राजमार्ग समजावून सांगितला.सखी मंच आणि प्रिव्हिलेज मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमत हॉल येथे शनिवारी सायंकाळी शीतल बाखरे यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेअर बाजाराविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, कुणाच्याही सांगण्यावरून शेअर बाजारात पैसा गुंतवू नका.या क्षेत्राचा थोडा अभ्यास करा आणि आजच्या महागाईच्या काळात अधिकची मिळकत म्हणून दरमहा कमीत कमी वीस ते पंचवीस हजार हमखास कमवा. कमीत कमी गुंतवणुकीत अमाप पैसा मिळवून देणारे हे क्षेत्र आहे. मात्र त्यासाठी मूलभूत माहिती आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.डीमॅट अकाऊंट, म्युच्युअल फंड, इक्विटी, पोर्टफोलियो मॅनेजमेंट, स्टॉक मार्र्केट, आॅनलाइन ट्रेडिंग यासारख्या गोष्टींची बाखरे यांनी सविस्तर माहिती दिली.