शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

पोलीस आयुक्तालयात मोेठे फेरबदल

By admin | Updated: June 2, 2015 00:29 IST

औरंगाबाद : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तालया अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध पोलीस ठाणे, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष,

औरंगाबाद : पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आयुक्तालया अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध पोलीस ठाणे, विशेष शाखा, नियंत्रण कक्ष, महानगरपालिका विशेष पथक आदी ठिकाणी कार्यरत असलेल्या १८ पोलीस निरीक्षकांच्या रविवारी रात्री बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमुळे आयुक्तांनी मोठे फेरबदल केले आहेत. बदल्या झालेले अधिकारी नव्या ठिकाणी रुजूही झाले आहेत. त्यांच्या कामाच्या अहवालाच्या आधारेच त्यांचा कार्यकाळ ठरणार आहे. या बदल्या पुढीलप्रमाणे आहेत. कंसात नवीन ठिकाण. विशेष शाखेतील पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात (एमआयडीसी वाळूज ठाणे), एमआयडीसी वाळूज ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे (हायकोर्ट सुरक्षा), नियंत्रण कक्षातील प्रेमसागर चंद्रमोरे (दौलताबाद पोलीस ठाणे), सुरक्षा शाखेचे हेमंत कदम (सिडको वाहतूक शाखा), जिन्सी ठाण्यातील दुय्यम निरीक्षक अशोक मुदिराज (वाहतूक शाखा), एमआयडीसी सिडको ठाणे येथे कार्यरत निर्मला परदेशी (महिला साह्य कक्ष), दौलताबाद ठाण्यातील धनंजय येरुळे ( वाळूज पोलीस ठाणे). उस्मानपुरा ठाण्याचे भारत काकडे (विशेष शाखा), बेगमपुरा ठाण्याचे श्रीपाद परोपकारी (एमआयडीसी सिडको), सिटीचौक ठाण्यातील नाथा जाधव (मुकुंदवाडी), नियंत्रण कक्षातील वसीम हाशमी (मनपा अतिक्रमण हटाव पथक), अर्ज चौकशी कक्षातील प्रकाश पवार (मुकुंदवाडी ठाण्यात दुय्यम निरीक्षक), महिला साह्य कक्षातील सरोजिनी कदम (अर्ज चौकशी कक्ष), हायकोर्ट सुरक्षा विभागातील बिंदुसार शिंदे (नियंत्रण कक्ष), छावणी ठाण्याचे गौतम फसले (नियंत्रण कक्ष), वाळूज ठाण्यातील अशोक कदम (नियंत्रण कक्ष), मनपा अतिक्रमण हटाव पथकातील सुनील तेलुरे (नियंत्रण कक्ष).