शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर जमिनीच्या व्यवहारांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 01:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेल्या नोटाबंदीनंतर राज्यभरात जमिनीच्या व्यवहारांसह स्टॅम्प ड्यूटीच्या महसुलाला १० टक्क्यांचा फटका ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेल्या नोटाबंदीनंतर राज्यभरात जमिनीच्या व्यवहारांसह स्टॅम्प ड्यूटीच्या महसुलाला १० टक्क्यांचा फटका बसल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.यावेळी नोंदणी उपमहानिरीक्षक चिंतामण भूरखंडे, प्रकाश खोमणे, उपनिरीक्षक जी. एस. कोळेकर,डी. जे. माईनकर यांची उपस्थिती होती.कवडे मराठवाड्याच्या दौºयावर असून, त्यांनी बुधवारी औरंगाबाद विभागाचा आढावा घेऊन लातूरकडे प्रस्थान केले. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असून, मुंबई, पुणे, ठाणे या जिल्ह्यांत नोटाबंदीनंतर फारसा परिणाम झाला नसल्याचेही कवडे यांनी नमूद केले. त्या भागांत फ्लॅटचे व्यवहार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यावर नोटाबंदीचा परिणाम झाला नाही. चालू आर्थिक वर्षात २१ हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे लक्ष्य राज्यभरात आहे. २१ आॅगस्टपर्यंत ८ हजार २१ कोटी रुपयांचा महसूल विभागाला मिळाला आहे.‘रेरा’ मुळे मुद्रांक विभागाला काय फायदा झाला आहे, त्यावर कवडे म्हणाले, त्याचा फायदा बिल्डर आणि ग्राहकांना होणार आहे. यावर्षी १७६ कोटी रुपयांचा महसूल आॅगस्ट महिन्यापर्यंत मिळाला असून, मागील वर्षी १७९ कोटी रुपयांचामहसूल मुद्रांक शुल्कातून मिळाला होता. ३ कोटी रुपयांनी महसूल घटला आहे.