शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज उद्योगनगरीत कामगार दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 20:47 IST

वाळूज उद्योनगरीत बुधवारी जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

वाळूज महानगर : वाळूज उद्योनगरीत बुधवारी जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधुन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या परिसरातील कामगार संघटनाच्या पदाधिकारी व कामगारांची उद्योनगरीतील कामगार पुतळ्यास अभिवादन करुन कामगारांना मार्गदर्शन केले.

न्यू पँथर कामगार सेनाभारिप बहुजन महासंघ प्रणित न्यू पँथर कामगार सेनेच्यावतीने उद्योनगरीतील कामगार पुतळ्याला भारिपचे प्रदेश महासचिव अमित भुईगळ, न्यु पँथर सेनेचे संस्थापक अनिल जाभाडे यांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला भारिप कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष किशोर साळवे, महासचिव श्याम भारसाखळे, सचिव सिद्धार्थ पैठणे, सुनिल सदावर्ते, प्रकाश निकम, प्रविण नितनवरे, भैय्यासाहेब जाधव, विजय सरोदे, संतोष घोडके, शेख मुक्तार, अंजन साळवे, अनिल तुपे, अजय भिडे, संतोष घलगे, प्रमोद तिवारी, अजित साबळे, गोपीचंद वल्ले, माणिक मोरे, नागेश झोडपे आदी उपस्थित होते.

सिटु कामगार संघटनासिटु कामगार संघटनेच्यावतीने कामगार दिनाचे औचित्य साधुन दुचाकी रॅलीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील कामगार चौकात असलेल्या कामगार पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. उद्धव भवलकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला कॉ.शंकर नन्नुरे, दिंगबर शिंदे, विश्वनाथ शेळके आदीसह कामगार व सिटुचे पदाधिकारी उपस्थित होते.महाराष्टÑ कामगार विकास संघटनामहाराष्टÑ कामगार विकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप जैस्वाल, संस्थापक सचिव रामकिसन पा. शेळके, राज्य उपाध्यक्ष गणेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली व जाहीर सभेचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कामगार चौकातील कामगार पुतळ्यास अभिवादन करुन दुचाकी रॅटली काढण्यात आली. पंढरपूर, तिरंगा चौक, मोरे चौक, जागृत हनुमान मंदिर आदी मार्गांवरुन दुचाकी रॅली काढुन बजाजनगरातील महाराणा प्रताप चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यानंतर आयोजित जाहीर सभेत राज्य उपाध्यक्ष गणेश घोरपडे यांनी कामगार कायद्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शिवशंकर सगट, भाऊसाहेब गुलदगड, रवी लहुगळे, भगवान वाघ, संतोष दळवी आदी उपस्थित होते.महाराष्टÑ कामगार कल्याण मंडळबजाजनगरातील कामगार कल्याण मंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात गुणवंत कामगार रतन पाटील, पी.एस.गुजर, शिवाजी तुरटवाड, अशोक गावंडे आदींच्या प्रमूख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. प्रास्ताविक मंडळाचे दिनकर पाटील यांनी केले. कार्यक्रमाला ज्ञानेश्वरी ताले, सुषमा पोटे, संगिता पवार, सिता पहिवाल आदी उपस्थित होते.

सामाजिक विचार मंचसामाजिक विचार मंचच्यावतीने महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. कामगार चौकात सामूहिक प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी मनिष जैस्वाल , गजानन नांदुरकर, केशव ढोले, किशोर सेलकर, जि.प.सदस्या रेखा नांदुरकर, तेजस्विता पंडीत, स्वाती चव्हाण, वनदना तुपे, सविता शिंदे, भारती शेलगावकर, मिनाक्षी मालोदे, अंकिता राऊत, रविंंद्र शेलकर, चंद्रकांत देशमुख, शिवाजी राऊत, शशीकांत नारखेडे, धमेंद्र चौधरे, श्रीनिवास कळमकर, विनोद वडतकर, अर्जुन अहिरे, रविंद्र जगताप, दत्ता नाईक़नवरे, रुपचंद्र अग्रवाल, गणेश पळसकर आदी उपस्थित होते.

पँथर पावर कामगार संघटनासंघटनेचे राज्य सचिव डॉ.सिद्धांत गाडे यांच्या हस्ते कामगार पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला संघटनेचे सहसचिव सुनिल गडकर, सतीश आळंजकर, संतोष गाडेकर, अप्पासाहेब शेजवळ, सुरेश वाघ, ज्ञानेश्वर भावले, कुमार ओझा आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेच्यावतीने विविध मार्गावरुन दुचाकी रॅली काढण्यात आली.

टॅग्स :Waluj MIDCवाळूज एमआयडीसी