हा परिसर रेल्वे पटरीला लागून आहे. या भागात नेहमी चोऱ्या होत असतात. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या भागातील पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
संग्रामनगर पूल परिसरात अंधाराचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:29 IST