शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

तरुणीचे अपहरण

By admin | Updated: December 20, 2015 23:54 IST

औरंगाबाद : पुणे येथील एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट पदावर कार्यरत असलेल्या औरंगाबादेतील तरुणीचे तिच्या सहकारी तरुणानेच अपहरण केल्याची तक्रार समोर आली आहे.

औरंगाबाद : पुणे येथील एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट पदावर कार्यरत असलेल्या औरंगाबादेतील तरुणीचे तिच्या सहकारी तरुणानेच अपहरण केल्याची तक्रार समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू केला आहे. राजेश फलके (रा.औरंगाबाद) असे आरोेपीचे नाव आहे. अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक जारवाल यांनी सांगितले की, गारखेडा परिसरातील रेणुकामातानगर येथील मुलगी ९ महिन्यांपूर्वी पुणे येथील एका खाजगी कंपनीत अकाऊंटंट पदावर नोकरी करीत आहे. या कंपनीत कार्यरत असलेल्या राजेश फलकेसोबत तिची ओळख झाली. या ओळखीतून दोघेही एकमेकांना भेटत असत. शिवाय ते ८ डिसेंबर रोजी दोघेही औरंगाबादेत येऊन गेले. ८ डिसेंबरनंतर काही दिवस फलके आणि ती तरुणी तक्रारदाराशी अधूनमधून फोनवर बोलत असत. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक त्यांनी आम्ही लग्न केल्याचा मेसेज तक्रारदारास पाठविला. तेव्हापासून त्यांचे मोबाईल बंद लागत आहेत. त्यामुळे तक्रारदाराने संबंधित कंपनीत जाऊन पाहणी केली असता फलके आणि त्यांची मुलगी त्यांना तेथे भेटली नाही. याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी १९ डिसेंबर रोजी रात्री पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.