शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान जन्मोत्सव सोहळ्यासाठी खुलताबाद, गवळीशिवरा सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:35 IST

खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारूती संस्थान व लासूर स्टेशनजवळील गवळी शिवरा येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी येणाऱ्या भाविकांसाठी ही देवस्थाने सज्ज झाली आहेत. या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची महापूजा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

खुलताबाद/लासूर स्टेशन : खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारूती संस्थान व लासूर स्टेशनजवळील गवळी शिवरा येथील प्रसिद्ध महारुद्र मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची तयारी पूर्ण झाली असून शनिवारी येणाऱ्या भाविकांसाठी ही देवस्थाने सज्ज झाली आहेत. या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळ्याची महापूजा मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.भद्रा मारुती मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली असून शनिवारी सकाळी जन्मोत्सवासाठी व महाआरतीच्या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातून शुक्रवारी रात्रीच भाविक पायी चालत निघाले आहेत.गवळी शिवरा येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रशांत बंब, शिवसेना नेते प्रशांत बनसोड,पंचायत समिती सदस्या सविता सुनिल केरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेºयांची नजर राहणार आहे. शिवाय तगडा पोलीस बंदोबस्त, स्वयंसेवक उपलब्ध राहणार आहेत. ह.भ.प. मारुती महाराज झिरपे यांचे सकाळी ९ ते ११ या वेळेत जाहीर कीर्तन होणार असून त्यांनतर महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. रविवारी रुद्राभिषेक संपन्न होणार आहे. सरपंच अशोक फाळके, माजी पं.स. सदस्य चंद्रकांत गवळी, बाळासाहेब केरे, पोपट केरे, पोलीस पाटील बद्रीनाथ केरे, संस्थानचे अध्यक्ष रंगनाथ गवळी, अंबादास केरे, मारुती गवळी, पांडुरंग गवळी, संताराम केरे, उत्तम मांडे, गंगाधर फाळके, पांडे, सुभाष केरे, सुखदेव गवळी, नागेश पोळ, गणेश गवळी आदींसह ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Khulatabadखुल्ताबादBhadramarutiभद्रामारुती