शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

रोख रकमेसह दागिने पळविले

By admin | Updated: August 10, 2015 00:57 IST

उस्मानाबाद : शहरातील काकडे प्लॉट परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास

उस्मानाबाद : शहरातील काकडे प्लॉट परिसरात चोरट्यांनी घरफोडी करून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले़ ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील काकडे प्लॉट परिसरात घडली़याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, उस्मानाबाद शहरातील काकडे प्लॉट भागात राहणारे मोहनराव दत्तात्रय देशपांडे हे कुटुुंबियांसह पुणे येथे गेले होते़ देशपांडे यांच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोंडा, कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरातील लोखंडी कपाटात ठेवलेल्या रोख २२ हजार रूपयांसह १० ग्रॅम सोनं, चांदीची भांडी असा ऐवज घेवून चोरट्यांनी पोबारा केला़ ही घटना देशपांडे घराकडे परतल्यानंतर समोर आली़ घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़ याबाबत मोहनराव देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़शहरामध्ये दहशतउस्मानाबाद शहराच्या विविध भागात मागील काही दिवसांपासून चोरटे आल्याच्या अफवा पसरत आहेत़ त्यामुळे विविध भागातील युवक रात्र जागून काढत आहेत़ तर काकडे प्लॉट भागात रविवारी सकाळी चोरीची घटना घडल्याची माहिती समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे़ त्यातच रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तेरणा टी पॉइंटजवळ चोरटे आल्याची माहिती पोलिसांना नागरिकांनी दिल्यानंतर पोलीस घटनास्थळाकडे रवाना झाले.