शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जेट एअरवेजचे उन्हाळ्यात औरंगाबादहून पुन्हा ‘टेकऑफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 14:34 IST

तिसरी लाट कमी होताच मार्च, एप्रिलपासून विमानसेवा सुरू होण्याचे संकेत

औरंगाबाद : जेट एअरवेजची औरंगाबादहून मार्च, एप्रिलअखेर पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोरोनाची तिसरी लाट कमी होताच मार्च, एप्रिलपासून ही विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

आर्थिक गर्तेत सापडलेल्या जेट एअरवेजची विमानसेवा तीन वर्षांपूर्वी बंद पडली होती. परिणामी, औरंगाबादच्या कनेक्टिव्हिटीला मोठा फटका बसला. पर्यटन, उद्योग क्षेत्रावर त्याचा परिणाम झाला; परंतु त्यानंतर काही दिवसांत औरंगाबादहून इंडिगोची विमानसेवा सुरू झाली. कोरोनाच्या विळख्याने औरंगाबादच्या विमानसेवेवर मोठा परिणाम झाला आहे. या सगळ्यात विमानसेवा वाढीकडे आता पुन्हा सर्वांचे लक्ष लागले आहे. जेट एअरवेजने पुन्हा एकदा विमानसेवा सुरू करण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे; परंतु कोरोनामुळे ही सेवा सुरू होणे काहीसे लांबणीवर पडले. मात्र, आता समर शेड्युल म्हणजे उन्हाळ्यात जेट एअरवेज पुन्हा एकदा औरंगाबादहून सुरू होईल, असे संकेत आहेत. कोणत्या शहरासाठी विमानसेवा सुरू होणार आणि त्याचे वेळापत्रक आगामी काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

पुन्हा सुरू होणारजेट एअरवेजची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होणार आहे; परंतु कधीपासून सुरू होणार, हे अजून स्पष्ट नाही. कोरोना प्रादुर्भावामुळे ही विमानसेवा सुरू होणे लांबले आहे- डी. जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

समर शेड्युलमध्ये नियोजनऔरंगाबादहून जेट एअरवेजची विमानसेवा पुन्हा एकदा सुरू होईल, यात शंका नाही. समर शेड्युलमध्ये विमानसेवा सुरू करण्याचे नियोजन होऊ शकते.- अहेमद जलील, एरिया मॅनेजर, जेट एअरवेज

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्याtourismपर्यटन