शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आवक कमी झाल्यानंतरही जायकवाडी धरण ७० टक्क्यांवर पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 19:59 IST

Jayakwadi dam शुक्रवारी आवक आणखी मोठ्या प्रमाणावर घटणार

ठळक मुद्देधरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी सहा फूट रिकामे आहे.

पैठण : नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समुहातून जायकवाडीसाठी ( Jayakwadi dam ) होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात घटविण्यात आल्याने धरणात येणारी आवक  कमी झाली आहे. गुरुवारी नाथसागरात १८१०३ क्युसेस अशी आवक सुरू असून सायंकाळी जलसाठा ७० % झाला आहे. दरम्यान, शुक्रवारी आवक आणखी मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे धरण नियंत्रण कक्षातून सांगण्यात आले.

पावसाने विश्रांती घेतल्याने गुरूवारी दुपार नंतर अहमदनगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग जवळपास बंद करण्यात आले ओझर वेअर मधून केवळ ४५७ क्युसेस असा नाममात्र विसर्ग प्रवरेत सुरू होता. यामुळे प्रवरेतून जायकवाडी धरणात नाममात्र आवक दाखल होणार आहे.  नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून देखील विसर्ग घटविण्यात आले असून नांदुरमधमेश्वर वेअर मधून जायकवाडी साठी गोदावरी पात्रात केवळ १६१४ क्युसेस असा नाममात्र विसर्ग ठेवण्यात आला आहे. यामुळे जायकवाडी धरणात येणारा येवा कमी होणार असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.

गुरुवारी सायंकाळी धरणाची पाणी पातळी१५१५.९३ फूट झाली असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी सहा फूट रिकामे आहे. धरणात एकूण जलसाठा २२४४.६६ दलघमी ( ७९.२६ टिएमसी ) तर उपयुक्त जलसाठा १५०६.६६ दलघमी ( ५३.२० टिएमसी) ईतका झाला आहे.

हेही वाचा - - हव्यातशा सेल्फिचा मोह नडला; तरुण अजिंठा लेणीतील सप्तकुंडात कोसळला- थरारक ! कौटुंबिक वादातून महिलेस विष पाजले; त्याच अवस्थेत तिने पोलीस आयुक्तालय गाठले

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणAurangabadऔरंगाबाद