शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आणि स्टार प्रवाहतर्फे जय देवा श्रीगणेशा महाचित्रकला स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 10:02 IST

तुमच्यातील चित्रकाराला वाव देण्यासाठी स्टार प्रवाह आणि लोकमत यांच्याकडून जय देवा श्री गणेशा महाचित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे.

औरंगाबाद : यावर्षी गणेशोत्सवात लोकमत आणि स्टार प्रवाह यांच्या वतीने जय देवा श्री गणेशा महाचित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बाल मित्रांनो, आपल्या प्रत्येकामध्येच एक चित्रकार दडलेला असतो. त्यामुळेच तुमच्यातील चित्रकाराला वाव देण्यासाठी स्टार प्रवाह आणि लोकमत यांच्याकडून जय देवा श्री गणेशा महाचित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे.>चित्रकला आणि मूर्ती कार्यशाळेला प्रतिसादलोकमत पाठशाला आणि स्टार प्रवाह यांच्या वतीने दि. १४ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या लाईव्ह कार्यशाळांना अवघ्या महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये कलाकार शरद कोकाटे यांनी मूर्ती बनविण्याचे, तर चित्रकार जितेंद्र डहाके यांनी चित्रकलेचे मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध अभिनेता राकेश बापट आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांची या कार्यक्रमातील विशेष भेटही रसिकांचा उत्साह वाढविणारी ठरली. स्पृहाने बहारदार कविता सादर केल्या. राकेश व स्पृहा यांनी रसिकांशी भरपूर गप्पाही मारल्या.>जय देवा श्री गणेशा महाचित्रकला स्पर्धा100 विजेती चित्रे स्टार प्रवाह वरील जय देवा श्री गणेशा या कार्यक्रमात दाखवली जातील. भरपूर बक्षिसे जिंका. सर्व सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. सुवर्ण संधीबाल विकास मंच आणि कॅम्पस क्लबच्या विद्यार्थीमित्रांसाठीसुद्धा सुवर्ण संधी.विशेषबक्षिसे>आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं एक छान चित्र काढून आम्हाला +91 81084 69407 या क्रमांकावर व्हॉटस्अ‍ॅप करा. चित्र स्केच स्वरूपात, रंगवून किंवा इतर कोणत्याही प्रकारे काढून पाठवू शकता. कृपया आम्हाला मुला/मुलींची नावे, शाळेचे नाव, इयत्ता, शहराचे नाव आणि संपर्क क्रमांक सोबत पाठवा.