शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ९ मार्चपासून आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:28 IST

शहरामध्ये पाचवी ‘जी.आय. व्हिजन-२०१८’ ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद ९ ते ११ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरामध्ये पाचवी ‘जी.आय. व्हिजन-२०१८’ ही आंतरराष्ट्रीय वैद्यकीय परिषद ९ ते ११ मार्चदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वैद्यकीय तज्ज्ञांचे मार्गदर्शन होईल. शिवाय ३६ रुग्णांवर २५ ते ४० हजार रुपये खर्चाच्या शस्त्रक्रिया मोफत होणार असून, त्याचे जगभरात थेट प्रक्षेपण होईल, अशी माहिती युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय संचालक व परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. उन्मेश टाकळकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.पत्रकार परिषदेस युनायटेड सिग्मा हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी व परिषदेचे आयोजन सचिव डॉ. अजय रोटे, डॉ. मनीषा टाकळकर, औरंगाबाद सर्जिकल सोसायटीच्या डॉ. उज्ज्वला दहीफळे, डॉ. के दार साने, इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आय.एम.ए) अध्यक्ष डॉ. रमेश रोहिवाल उपस्थित होते.या संस्थांचा सहभाग-पुढाकारसिग्मा ग्रुप आॅफ हॉस्पिटल्स, एशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोइनट्रोलॉजी, हैदराबाद, महाराष्ट्र चाप्टर आॅफ ए. एस. आय., औरंगाबाद सर्जिकल सोसायटी, सिग्मा हेल्थ फाऊंडेशन, ‘आयएमए’ यांच्या संयुक्त विद्यमाने जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.परिषदेस अमेरिके तील डॉ. नलिनी गुडा, डॉ. केनेथ बिनमोलर, पद्मभूषण डॉ. नागेश्वर रेड्डी, डॉ. अजय कुमार, डॉ. जी.व्ही. राव, डॉ. शोभना भाटिया, डॉ. रॉय पाटणकर, डॉ. उमेश भालेराव यांची उपस्थिती राहणार आहे.अंडरवॉटर एंडोस्कोपी, फ्युचर आॅफ एंडोस्कोपी, एन.बी.आय, ओबॅसिटी सर्जरी यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ट्रेनिंग वर्कशॉपचेही आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक उपचार पद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाची ओळख या परिषदेतून होणार आहे.