शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

वसमतमधील स्वच्छतेची पथकाकडून पाहणीं

By admin | Updated: August 27, 2014 23:39 IST

वसमत : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत वसमत न.प.ची आज विभागीय पथकाकडून पाहणी करण्यात आली.

वसमत : संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानांतर्गत वसमत न.प.ची आज विभागीय पथकाकडून पाहणी करण्यात आली. विविध योजना, विकास कामे व शहरातील स्वच्छतेचा आढावा या पथकाचे घेतला.संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान २०१२-१०१३ अंतर्गत विभागीय तपासणी पथकाने शुक्रवारी वसमतला भेट दिली. यात विभागीय उपायुक्त विजयकुमार फड, नगररचनाकार प्रसाद गायकवाड, आरोग्य विभागाचे उपसंचालक भोपे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे किरण पाटील, शिक्षण उपसंचालक बनाटे, नंदा गायकवाड, पाटील, पठाण आदी अधिकाऱ्यांची या पथकात समावेश होता.पथकप्रमुख महसूल विभागाचे विभागीय उपायुक्त विजयकुमार फड हे आहेत. त्यांच्या पथकाने आज शहराच्या विविध भागास भेट देवून पाहणी केली. वसमत न.प.ची पाणी पुरवठा व्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, जलनिसरत आदींची पाहणी केली. न.प.ने केलेल्या विकास कामांची पाहणी पथकाने केली. पथकाचे छोटेखानी सत्कार समारंभ वसमत न.प.सभागृहात घेण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी श्रीनिवास कोतवाल, उपमुख्याधिकारी मुजीब पठाण, माजी नगराध्रूख शिवदास बोड्डेवार, अर्जुन सैदाने, शेख इलियास, शाम माळवटकर, बळवंते आदींची उपस्थिती होती. (वार्ताहर)