शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरच्या हवेपेक्षा जास्त घातक असू शकते घरातील धूळ

By | Updated: December 4, 2020 04:08 IST

हिवाळ्यात अनेकदा हात शेकण्यासाठी लोक कोळसा किंवा लाकूड जाळण्याची व्यवस्था करतात. या आगीद्वारे पसरणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी तसेच ...

हिवाळ्यात अनेकदा हात शेकण्यासाठी लोक कोळसा किंवा लाकूड जाळण्याची व्यवस्था करतात. या आगीद्वारे पसरणारे प्रदूषण फुफ्फुसांसाठी तसेच घश्यासाठी धोकादायक ठरू शकते. तुम्हाला माहिती आहे का? बीडी-सिगारेट न पिणारे ३००० लोक फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे मरण पावले आहेत म्हणजेच धूम्रपान करणाऱ्यांद्वारे पसरलेल्या प्रदूषणामुळे बऱ्याच निरपराध लोकांचा मृत्यू देखील होतो.

कार्पेट

घरातही, प्रदूषणाचा धोका जास्त असतो. धुळीचे कण, पाळीव प्राण्यांचे केस, माती, बुरशी हे सारे घटक कार्पेट किंवा पडद्यावर असतात. आपल्याकडे काही पाळीव प्राणी असल्यास, त्यातील स्वच्छतेची खास काळजी घ्या. हवेमध्ये पसरत असलेल्या बुरशीजन्य आणि कोंडाचे कण कमी करण्यासाठी दररोज त्यांची आंघोळ करा आणि अंथरुणालाही स्वच्छ ठेवा. पाळीव प्राणी आपल्या बेडरूमच्या बाहेर ठेवा.

स्वयंपाकघरातून निघणारे धुके आणि बाथरूमधील वास दूर करण्यासाठी एक्झॉस्ट फॅन (एअर व्हेंट फॅन) वापरा. चपलांमुळे बहुतेक घरात घाण येते. म्हणून नेहमी दाराजवळ पायपुसरणी ठेवा. घराच्या सदस्यांनी, मित्रांनी आणि नातेवाईकांनी प्रवेशाच्या वेळी त्याचा चांगला वापर केला पाहिजे.

घरात वास येऊ नये म्हणून लोक सहसा एअर फ्रेशनर, अगरबत्ती, धूप आणि सर्व सुगंधित वस्तू वापरतात. या रासायनिक गोष्टी तुमच्या आरोग्यासाठी अनेकदा घातक ठरू शकतात. आपण पाहिले असेल की घर झाडून काढल्यानंतर धुळीचे कण हवेत उडतात. श्वास घेताना ते थेट नाकातून फुफ्फुसांपर्यंत पोहोचतात. म्हणून, झाडूऐवजी व्हॅक्यूम क्लिनर वापरा. हे धुळीचे बारीक कण हवेत उडण्यापासून रोखेल आणि ते सहजतेने बाहेर काढेल.