शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ताब्यातील भूखंडाच्या चौकशी आदेशाने आमदार भुमरेंच्या अडचणीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 17:43 IST

मोठ्या नेत्यांनी जागा घेतल्या, मग मी घेतली तर काय झाले

ठळक मुद्देपाचोड गावात हायवेलगत २ एकर जागा

औरंगाबाद : पाचोड येथील ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या नावावर आमदार संदीपान भुमरे यांनी ताब्यात घेतलेल्या दोन एकर जमीनीची स्थळ पाहणी करून संबंधित जमिनीचे सर्व अभिलेख अहवालासह सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी दिले आहेत.विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिल्याने भुमरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अँड बद्रीनारायण भुमरे यांनी या जमिनीची कागदपत्रासह मुख्यमंत्री ते जिल्हाधिकारी सर्व शासकीय यंत्रणेकडे तक्रार केली आहे. आमदार संदिपान भुमरे  यांनी पदाचा गैरवापर करून महसूल विभागाची दिशाभूल करून लहान भावाच्या शिक्षण संस्थेस ही जागा मिळवून दिली असा आरोप त्यांनी केला होता. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी फुलंब्री - पैठण चे उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांना चौकशीचे आदेश दिले आहे.

तहसील कार्यालयातून संबंधित दस्तऐवज गायबसंबंधित जमीनीची नोंद कोणत्या कागदपत्राच्या आधारे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आली तसेच ताबा पावती व पंचनामा  बाबतचे कागदपत्रे पैठण तहसीलदार यांच्याकडे अँड बद्रीनारायण भुमरे यांनी  मागितले असता  याबाबतचे दस्तऐवज तहसील कार्यालयात उपलब्ध नसल्याचे तहसीलदार यांनी लेखी पत्रच दिले  असल्याचे बद्रीनारायण भुमरे यांनी लोकमतला सांगितले.

मोठ्या नेत्यांनी जागा घेतल्या, मग मी घेतली तर काय झालेजमीन हडपल्याचा आरोप झाल्यानंतर आमदार भुमरे यांनी दावरवाडी येथील जाहिर सभेतून बोलताना विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व पतंगराव कदम या दोन मोठ्या नेत्यांचे नाव घेऊन या नेत्यांनी सुध्दा शासकीय जागा घेतल्या असल्याचे सांगितले. यामुळे राजकीय खळबळ उडाली आहे.

पाचोड गावात हायवेलगत २ एकर जागाभुमरे यांनी ताब्यात घेतलेली जागा पाचोडच्या हायवे लगत आहे. या ठिकाणी सात लाख रूपये गुंठा जमिन विक्रीचा भाव आहे. यानुसार दोन एकरचे ५ कोटी ६० लाख रूपये बाजारभाव असलेली. ही जमीन भुमरे यांनी २४ हजार रूपयात ताब्यात घेतली असल्याचा आरोप अँड बद्रीनारायण भुमरे यांनी केला आहे.

टॅग्स :Sandeepan Bhoomraसंदीपान भुमरेAurangabadऔरंगाबादAurangabad collector officeजिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद