शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

corona virus औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी १३२ रुग्णांची वाढ, १११ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 14:18 IST

corona virus in Aurangabad जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ७७० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ५७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

ठळक मुद्देसध्या ९४१ रुग्णांवर सुरू उपचार आहेतसोमवारी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला

औरंगाबाद : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात १३२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर १११ जण कोरोनामुक्त झाले. तसेच उपचार सुरू असताना एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार ७७० झाली आहे, तर आतापर्यंत ४६ हजार ५७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२५५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १३२ रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक ११३ ग्रामीण भागातील १९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील १०४ आणि ग्रामीण भागातील ७ अशा एकूण १११ रुग्णांना सोमवारी सुटी देण्यात आली. कैलास नगरातील ६८ वर्षीय स्त्री कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रूग्णअयोध्यानगर १, एन-९, एम २ येथे ६, सिंधी कॉलनी १, आयजीटीआर सिडको १, बीड बायपास परिसर २, ज ज्योतीनगर ३, टिळकनगर १, शहागंज १, हुसेन कॉलनी १, एन -४, सिडको ३, उल्कानगरी ३, पारिजातनगर १, टीव्ही सेंटर १, प्रतापगडनगर १, उत्तरानगरी चिकलठाणा १, सावित्रीनगर चिकलठाणा १, त्रिमूर्ती चौक १, एन-१ येथे १ , ज्युब्ली पार्क १, फरहादनगर २, मुकुंदवाडी १, हिमायतनगर १, त्रिवेणीनगर १, पुंडलिकनगर १, मयुरबन कॉलनी २, श्रेयनगर २, बन्सीलालनगर १, वसुंधरा कॉलनी १, एसबी कॉलनी १, नारळीबाग २, तोफखाना, छावणी ३, पहाडसिंगपुरा १, एन-२, सिडको २, जय भवानीनगर २, भगतसिंग रोड १, गारखेडा परिसर ३, गजानननगर १, न्यू हायस्कूल परिसर १, एन-११ येथे २, जटवाडा परिसर २, सप्तश्रृंगी कॉलनी २, प्रतापगडनगर १, उत्तरानगरी २, शांतीनिकेतन कॉलनी २, सुरेश भवन किराणा १, वेदांतनगर २, खडकेश्वर परिसर १, सन्मित्र कॉलनी १, औरंगपुरा १, निराला बाजार १, एन सहा १, सिडको परिसर १, गादिया विहार ३, म्हाडा कॉलनी १, कासलीवाल मार्बल, बीड बायपास १, दर्गा रोड, डीमार्ट जवळ १, सूतगिरणी चौक परिसर १, कांचनवाडी २, बालकृष्ण मंदिर परिसर, औरंगपुरा २, हर्सुल सावंगी १, हंसराज कॉम्प्लेक्स नागेश्वरवाडी १, पटवर्धन हॉस्पिटल परिसर, रेल्वे स्टेशन रोड १, क्रांतीनगर, कोकणवाडी १, पद्मपुरा १, ठाकरेनगर १, हिरालाल चौक १, एन सात १, विजयंतनगर,देवळाई रोड १, जालननगर १, अन्य १२

ग्रामीण भागातील रूग्णएसबी हायस्कूल बिडकीन ५, सिडको महानगर १, बजाजनगर २, मिटमिटा १, चित्तेगाव, पैठण १, अन्य ९

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद