शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १३१४ कोरोना रुग्णांची वाढ ,४४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:02 IST

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा एक हजारावर कोरोना रुग्णसंख्येची भर पडली. दिवसभरात १३१४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली ...

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी पुन्हा एकदा एक हजारावर कोरोना रुग्णसंख्येची भर पडली. दिवसभरात १३१४ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,५१० रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३७ आणि अन्य जिल्ह्यांतील ७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात सध्या १२,२६५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २१ हजार ८८० एवढी झाली आहे. तर आतापर्यंत एक लाख ७ हजार १५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आजपर्यंत २,४६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील १३१४ नव्या रुग्णांत शहरातील ५३०, तर ग्रामीण भागामधील ७८४ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५९१ आणि ग्रामीण भागातील ९१९ अशा १,५१० रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना झरी, खुलताबाद येथील २० वर्षीय तरुणी, मेहबूबखेडा, गंगापूर येथील ६५ वर्षीय महिला, गणेशनगर, गारखेडा येथील ४५ वर्षीय महिला, वाळूज येथील ३५ वर्षीय पुरुष, शताब्दीनगर, एन-१२ येथील ५५ वर्षीय महिला, लिहाखेडी, सिल्लोड येथील ७३ वर्षीय महिला, रायपूर, गंगापूर येथील ७० वर्षीय पुरुष, बोरसर, वैजापूर येथील ६० वर्षीय महिला, सेंट्रल नाका येथील ५५ वर्षीय पुरुष, वाळूज एमआयडीसी येथील ५१ वर्षीय पुरुष, ढोरकीन, पैठण येथील ३५ वर्षीय पुरुष, दूधड, करमाड येथील ६५ वर्षीय पुरुष, चिंचोली, कन्नड येथील ५२ वर्षीय पुरुष, लिहाखेडी, सिल्लोड येथील ६० वर्षीय महिला, उपला, कन्नड येथील ७० वर्षीय पुरुष, दाबरूड, पैठण येथील ६० वर्षीय पुरुष , धानोरा, फुलंब्री येथील ५८ वर्षीय महिला, कबीरनगर, उस्मानपुरा येथील ७० वर्षीय महिला, रेणुकानगर येथील ६५ वर्षीय महिला, पिशोर, कन्नड येथील ६६ वर्षीय पुरुष, तीसगाव येथील ६६ वर्षीय महिला, काढेथान बुद्रुक, पैठण येथील ७० वर्षीय महिला, समर्थ कॉलनी, शाहूनगर येथील ६९ वर्षीय महिला, बापूनगर, खोकडपुरा येथील ३८ वर्षीय पुरुष, सोयगाव येथील ६० वर्षीय महिला, बीड बायपास परिसरातील ७३ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ७८ वर्षीय पुरुष, जांभरगाव, वैजापूर येथील ७९ वर्षीय पुरुष, कांचनवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष, एन-२ येथील ८० वर्षीय महिला, रामनगर येथील ६० वर्षीय पुरुष, अब्दीमंडी येथील ४७ वर्षीय पुरुष, अंगुरीबाग येथील ४५ वर्षीय पुरुष, एन-७ येथील ३९ वर्षीय पुरुष, सातारा परिसरातील ५४ वर्षीय पुरुष, तसेच ५० वर्षीय महिला, म्हाडा कॉलनी, जालना रोड येथील ८० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ८० वर्षीय पुरुष, ८१ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील २५ वर्षीय तरुण, ४२ वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, नाशिक जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

मनपा हद्दीतील रुग्ण

औरंगाबाद १, गारखेडा परिसर १३, सातारा परिसर १४, बीड बायपास १४, शिवाजीनगर १, घाटी २, सिटी चौक १, रेल्वेस्टाफ १, जयसिंगपुरा ३, एन-८ येथे ७, महेशनगर ४, एन-६ येथे ६, एन-७ येथे १, पडेगाव ६, एन-११ येथे ३, खत्रीनगर १, होनाजीनगर ३, यादवनगर १, हडको १, भगतसिंगनगर २, एन-१३ येथे ३, हर्सूल ५, मयूर पार्क ८, माऊलीनगर १, एसआरपीएफ कॅम्प २, म्हाडा कॉलनी २, शहानूरवाडी १, म्हस्के पेट्रोलपंप १, देवानगरी १, समर्थनगर २, चाटे स्कूल १, सहकारनगर १, दिशानगरी ३, हरिओमनगर १, पैठण रोड १, देवळाई रोड २, कासलीवाल मार्वल २, दर्गा रोड २, राजगुरूनगर २, देवळाई १, सोनियानगर १, साईसंकेत पार्क २, कांचनवाडी ८, हिंदुस्थान आवास ३, ईटखेडा १, कटकट गेट १, म्हाडा कॉलनी देवळाई परिसर १, भावसिंगपूरा १, कैलाशनगर १, हायकोर्ट कॉलनी २, योगेश्वरी सिल्वर पार्क १, पैठण गेट १, चेतनानगर २, सारा वैभव जटवाडा रोड १, अमरप्रीत हॉटेल १, पहाडसिंगपुरा १, नागेश्वरवाडी १, जयभवानीनगर ४, सहयोगनगर १, मिसारवाडी १, मुकुंदवाडी १२, एन-५ येथे २, नारेगाव २, एन-९ येथे ७, साईनगर १, एन-१ येथे १, बजरंग चौक १, आदर्श कॉलनी भूषणनगर १, आनंदनगर ६, अलंकार सोसायटी १, शिवशंकर कॉलनी ३, विशालनगर २, नायकनगर २, शास्त्रीनगर १, गजानन कॉलनी १, विश्वभारती कॉलनी १, शिवाजी कॉलनी १, न्यू विशालनगर ३, गजानननगर ३, त्रिमूर्ती चौक १, भानुदासनगर १, टिळकनगर १, ज्योतीनगर २, सिध्दार्थ चौक १, भारतनगर १, पुंडलिकनगर १, एन-४ येथे ६, न्यू बालाजीनगर १, नवजीवन कॉलनी २,सुदर्शननगर १, ऑडिटर सोसायटी २, भारतमातानगर २, आकाशवाणी १, प्रतापनगर १, स्नेहनगर २, चिकलठाणा एमआयाडीसी ३, तानाजीनगर १, न्यू गणेशनगर १, चिकलठाणा ९, तापडिया पार्क १, मूर्तिजापूर म्हाडा कॉलनी १, ठाकरेनगर ४, गणेशनगर २, अहिल्याबाई होळकर चौक १, एन-२ येथे ४, विष्णूनगर १, शेंद्रा एमआयडीसी ३, अंबिकानगर १, एन-३ येथे १, दत्तनगर १, सारा परिवर्तन २, जुना बाजार सिटी चौक १, उत्तरानगरी १, एपीआय कॉर्नर १, बसैयेनगर २, भडकल गेट १, सिडको १, सिव्हील हॉस्पिटल १, रामनगर १, एकतानगर ४, चेलीपुरा १, रामगोपालनगर १, एस.बी.कॉलनी २, न्यू हनुमाननगर १, शक्तीनगर १, रोशन गेट १, अजबनगर १, शहानूरमियॉ दर्गा १, बन्सीलालनगर २, उस्मानपुरा २, जीडीसी हॉस्टेल घाटी १, विभागीय आयुक्त बंगला १, जाधवमंडी १, भाग्यनगर बाबा पेट्रोलपंप १, एकनाथनगर द्वारकापुरी १, अन्य २२३.

ग्रामीण भागातील रुग्ण

बजाजनगर १४, वाळूज एमआयडीसी १, सिडको महानगर-१ येथे ३, फुलेनगर पंढरपूर १, करमाड १, सिडको वाळूज १, रांजणगाव ८, मांडकी १, पिसादेवी ४, साऊथ सिटी २, पैठण १, फुलंब्री १, वैजापूर १, गंगापूर १, नाथगाव ता.पैठण ४, सिल्लोड २, कुंभेफळ १, मसनतपूर १, राजापूर ता.पैठण १, पाचोड ता.पैठण १, किनगाव ता.फुलंब्री १, सावंगी हर्सूल २, शेंद्रा १, पेकाळवाडी ता.गंगापूर ३, खामगाव १, आडूळ ३, चिंचोली ता.कन्नड १, अन्य ७२२.