शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

औरंगाबाद जिल्ह्यात १२८० कोरोना रुग्णांची वाढ, ३३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 14:00 IST

नव्याने आढळलेल्या १,२८० रुग्णांत महापालिका हद्दीतील ७२० तर ग्रामीण भागातील आजपर्यंतच्या सर्वाधिक ५६० रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे१,४३५ जणांना सुटी १५,३८१ रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : जिल्ह्यात रविवारी नव्या कोरोना रुग्णांपेक्षा उपचार घेऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहिली. दिवसभरात १,२८० नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि १,४३५ जणांना सुटी देण्यात आली. गेल्या २४ तासांत ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील २९ आणि अन्य जिल्ह्यांतील ४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या १५,३८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात रुग्णांची संख्या आता ९८ हजार ६९२ झाली आहे, तर आतापर्यंत ८१ हजार ३३० रुग्ण कोरोनामुक्त झाले. आजपर्यंत १,९८१ रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने आढळलेल्या १,२८० रुग्णांत महापालिका हद्दीतील ७२० तर ग्रामीण भागातील आजपर्यंतच्या सर्वाधिक ५६० रुग्णांचा समावेश आहे. महापालिका हद्दीतील ९०० आणि ग्रामीण ५३५, अशा १,४३५ रुग्णांना सुटी देण्यात आली.

उपचार सुरू असताना वैजापूर येथील ६० वर्षीय पुरुष, मोठीआळी, खुलताबाद येथील ६५ वर्षीय महिला, पैठण येथील ७० वर्षीय महिला, मुस्तफाबाद, बीड बायपास येथील ९० वर्षीय महिला, हनुमाननगर येथील ६९ वर्षीय पुरुष, वाळूज येथील ७५ वर्षीय महिला, सिटी चौक येथील ६० वर्षीय पुरुष, वडगाव येथील ३३ वर्षीय पुरुष, पुरनवाडी, कन्नड येथील ५५ वर्षीय पुरुष, रामनगर येथील ३५ वर्षीय महिला, पहाडसिंगपुरा येथील ६९ वर्षीय महिला, बायजीपुरा येथील ६१ वर्षीय पुरुष, सिल्लोड येथील ४० वर्षीय पुरुष, मिसारवाडी येथील २६ वर्षीय महिला, गावठाण हिंगोली, वैजापूर येथील ७५ वर्षीय पुरुष, आंबेडकरनगर येथील ३९ वर्षीय पुरुष, खोकडपुरा येथील ६२ वर्षीय महिला, टीव्ही सेंटर येथील ६८ वर्षीय पुरुष, बोधेगाव बुद्रूक, फुलंब्रीतील ७५ वर्षीय महिला, रांजणगाव शेनपुंजी येथील ३२ वर्षीय महिला, चिकलठाणा एमआयडीसी येथील ६९ वर्षीय पुरुष, बिल्डा, फुलंब्रीतील ६३ वर्षीय पुरुष, शिवनगर, कन्नड येथील ८० वर्षीय महिला, पडेगाव येथील ४७ वर्षीय महिला, विरमगाव, फुलंब्रीतील ६६ वर्षीय महिला, मनजितनगर येथील ७० वर्षीय पुरुष, ब्लू बेल अपार्टमेंट येथील ५४ वर्षीय पुरुष, आदित्यनगर, गारखेडा येथील ७३ वर्षीय महिला, शिवशंकर काॅलनीतील ८५ वर्षीय महिला आणि जालना जिल्ह्यातील ४८ वर्षीय पुरुष, नांदेड जि्ह्यातील ४५ वर्षीय पुरुष, बीड जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, नाव्हा जालना येथील ७५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्णऔरंगाबाद २, बीड बायपास १४, सातारा परिसर ५३, शिवाजीनगर २०, गारखेडा १६, सौजन्यनगर १, गादिया पार्क १, एन-५ येथे ११, जाधववाडी ६, सिध्दार्थ आर्केड १०, एमजीएम हॉस्पिटल १, जवाहर कॉलनी ४, ब्राह्मण गल्ली २, समर्थनगर २, तिरुपतीनगर ३, जटवाडा रोड १, संजय नगर ५, नारेगाव ३, टी.व्ही.सेंटर ३, वेदांतनगर १, दिशा संस्कृती पैठण रोड २, उल्कानगरी १३, दशमेशनगर ३, नंदनवन कॉलनी २, शिल्प नगर १, श्रीनिकेतन कॉलनी २, ज्योतीनगर ४, पैठण रोड ३, आदर्शनगर १, काका चौक १, सिल्कमिल कॉलनी २, पेठेनगर १, कैलाश नगर १, तापडियानगर १, जालाननगर ८, मिलकॉर्नर १, पद्मपुरा ३, बन्सीलालनगर २, देवानगरी ५, कमलनयन बजाज हॉस्पिटल ३, आनंद विहार पैठण रोड १, कांचनवाडी २, गादिया विहार ४, बालाजीनगर २, एन-३ येथे ४, बंदनानगर १, पुंडलिकनगर ५, हनुमाननगर ११, जय भवानीनगर २, एन-४ येथे ८, चिकलठाणा ५, एमआयडीसी चिकलठाणा १, ठाकरेनगर ६, एस.टी.कॉलनी १, गजानननगर ७, विश्रांतीनगर ४, जिजामाता कॉलनी १, मदनी कॉलनी १, बजरंग चौक १, राजनगर १, रामनगर ६, मुकुंदनगर ४, सूतगिरणी चौक २, गणेशनगर १, तुळजाईनगर २, राजे चौक १, त्रिमूर्ती चौक १, विष्णू नगर ७, न्यायनगर १, एन-६ येथे ७, काल्डा कॉलनी १, भानुदासनगर ३, रोकडिया हनुमान कॉलनी २, हुसेन कॉलनी १, देवळाई चौक १, विठ्ठल नगर २, रेणुकानगर ३, विश्वभारती कॉलनी ३, देवळाई ११, अलंकार सोसायटी १, परिजातनगर १, महेशनगर २, शंभु नगर २, विजय चौक १, म्हाडा कॉलनी ५, एन-२ येथे ७, उद्योग अपार्टमेंट २, पहाडसिंगपुरा २, मुकुंदवाडी ६, शिवशंकर नगर १, नंदिग्राम कॉलनी १, गजानन कॉलनी १, हर्सूल २, बेगमपुरा २, घाटी मेडिकल क्वार्टर १, एन-९ येथे ६, कॅनॉट प्लेस २ , मयूर पार्क ८, एन-११ येथे ५, जटवाडा रोड ६, सनी सेंटर ३, सुरेवाडी १, एन-७ येथे ४, मिसारवाडी १, एन-८ येथे ६, छत्रपती नगर हर्सूल ४, प्रतापगड नगर १, आदित्यनगर हर्सूल १, सेवानगर हाऊसिंग सोसायटी १, समता नगर २, भावसिंगपुरा १, न्यू बायजीपुरा १, कासलीवाल तारांगण १, बंबाटनगर १, ईटखेडा २, एन-१ येथे २, शहाबाजार १, सावरकरनगर ३, डॉ.जैन हॉस्पिटल १, प्रतापनगर २, सिंधी कॉलनी १, नक्षत्रवाडी १, होनाजी नगर ४, वाल्मी १, घाटी परिसर १, श्रीकृष्ण नगर १, पेशवेनगर २, बंजारा कॉलनी १, देवळाई रोड २, ऑरेंज सिटी १, वृंदावन कॉलनी १, शंकरनगर १, नारळीबाग २, स्पंदननगर २, तोरणागड नगर २, तापडिया पार्क १, जागृत हनुमान मंदिराजवळ १, विजयनगर १, खोकडपुरा १, चोबे हॉस्पिटल १, भगतसिंग नगर २, सारासिद्धी १, एन-१२ येथे १, हडको १, नवजीवन कॉलनी २, आंबेडकरनगर १, अजब नगर १, हर्षनगर लेबर कॉलनी १, सिडको १, गजानन मंदिर १, क्रांती नगर १, टाऊन सेंटर १, महाजन कॉलनी १, न्यू हनुमाननगर १, पडेगाव ९, ओमसाईनगर १, राधास्वामी कॉलनी १, दिशानगरी १, सुधाकरनगर १, बसैयेनगर २, छत्रपतीनगर ३, व्यंकटेशनगर १, कोटला कॉलनी १, खडकेश्वर १, न्यायमूर्ती नगर १, नागेश्वरवाडी १, भीमनगर १, अरिहंतनगर १, बुध्दनगर ४, एमएसईबी मिलकॉर्नर १, शाहनूरवाडी ३, संभाजीनगर १, टिळकनगर १, उस्मानपुरा ३, शाहनूरमिया दर्गा १, देशमुखनगर १, एकनाथनगर १, पैठण गेट १, युगंधर कॉलनी १, अन्य १८४

ग्रामीण भागातील रुग्णबजाज नगर २, तीसगाव १, वाळूज ४, सिडको वाळूज महानगर ५, सिंचननगर कन्नड १, हिवरा १, पाचोड १, चितेगाव १, लासूर स्टेशन २, पिशोर १, रांजणगाव ३, करमाड २, पिसादेवी ६, शेवगाव १, टोणगाव १, आडगाव सरक १, हर्सूल सावंगी २, शेंद्रा एमआयडीसी ३, दौलताबाद २, बोडखा ता.खुल्ताबाद १, सावता नगर वैजापूर १, लिहाखेडी सिल्लोड १, पेंढापूर गंगापूर १, सिल्लोड १, दौलताबाद १, फुलंब्री ३, वरुड खुल्ताबाद १, आडगाव १, खुल्ताबाद २, चिंचखेडा १, गदाना खुल्ताबाद १, औराळा कन्नड १, लाडसावंगी १, अन्य ५०३ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद