शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

कोचिंग क्लासेसवर आयकरच्या धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:24 IST

शहरातील बाबानगर परिसरात असलेल्या कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाच्या पथकाने धाडी मारल्या़ यावेळी तब्बल २५ कर्मचाºयांचे पथक कोचिंग क्लासेसच्या व्यवहाराची तपासणी करीत होते़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील बाबानगर परिसरात असलेल्या कोचिंग क्लासेसवर सोमवारी आयकर विभागाच्या पथकाने धाडी मारल्या़ यावेळी तब्बल २५ कर्मचाºयांचे पथक कोचिंग क्लासेसच्या व्यवहाराची तपासणी करीत होते़शहरातील बाबानगर भागात असलेल्या खाजगी कोचिंग क्लासेसने नोटाबंदीच्या काळात मोठ्या रकमेचे व्यवहार केल्याची व विद्यार्थीसंख्या कमी दाखवित आयकर बुडविल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती़ त्यानंतर आयकर विभागाच्या अधिकाºयांनी सोमवारी सकाळी एकाच इमारतीत चालणाºया चार कोचिंग क्लासेसवर धाड टाकली़ यावेळी कोचिंग क्लासेसमध्ये असलेली विद्यार्थीसंख्याही पडताळून पाहण्यात आली़ त्याचबरोबर कोचिंग क्लासेसने नोटाबंदीच्या काळात केलेल्या व्यवहाराची तपासणी करण्यात आली़ यावेळी आयकर विभागाचे तब्बल २५ कर्मचारी उपस्थित होते़ विशेष म्हणजे यापूर्वीही आयकर विभागाच्या पथकांनी शहरातील नामांकित कोचिंग क्लासेसवर धाडी मारल्या होत्या़सोमवारच्या धाडीची माहिती मिळताच शहरातील इतर अनेक खाजगी कोचिंग क्लासेसचालकांनी त्वरित आपले क्लास बंद केले़