शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘मिनी घाटी’च्या उद्घाटनाला आता ३० एप्रिलचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 13:11 IST

दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनासाठी आता ३० एप्रिलचा मुहूर्त निवडण्यात आला आहे.

ठळक मुद्देया रुग्णालयाच्या उद््घाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ देण्याचाच खेळ गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे

औरंगाबाद : दोन वर्षांपासून रखडलेले चिकलठाणा येथील ‘मिनी घाटी’ म्हणजे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनासाठी आता ३० एप्रिलचा मुहूर्त निवडण्यात आला आहे. उद््घाटनादृष्टीने रुग्णालयात विविध कामकाजांची घाई केली जात आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या उद््घाटनाची अनेक डेडलाईन हुकल्या आहेत. या रुग्णालयाच्या उद््घाटनासाठी ‘तारीख पे तारीख’ देण्याचाच खेळ गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे; परंतु काही केल्या रुग्णसेवेला मुहूर्त मिळत नाही.  ७ मार्चपर्यंत पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची डेडलाईन असून  या मुदतीत हे रुग्णालय नक्कीच कार्यान्वित होईल, अशी माहिती जानेवारीमध्ये एका कार्यक्रमात आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड यांनी दिली होती. शिवाय पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी २५ जानेवारी रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे विविध विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी सामान्य रुग्णालयाचाही आढावा घेतला. या बैठकीनंतर आता आगामी दीड महिन्यात हे रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचेही सांगण्यात आले; परंतु प्रत्यक्षात यंत्रसामुग्रींअभावी रुग्णालय सुरू होणे  लांबणीवर पडले. आता ३० एप्रिल रोजी रुग्णालयाचे उद््घाटन करण्याच्या दृष्टीने कामकाजाला गती देण्यात येत आहे. अधिकृत तारीख जाहीर करूयाविषयी आरोग्य उपसंचालक डॉ. विजय कं देवाड म्हणाले, विभागाने अधिकृतपणे अद्याप तारीख जाहीर केलेली नाही. याविषयी काहीही  माहिती प्राप्त झालेली नाही. तारीख आली की जाहिर केली जाईल. प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले म्हणाल्या, अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. कामे पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न के ले जात आहे. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्यdoctorडॉक्टरState Governmentराज्य सरकार