शहरं
Join us  
Trending Stories
1
५० खोके हे सत्यच, संतोष बांगरांना एकनाथ शिंदेंनी ५० कोटी दिले; भाजपा आमदाराचा खळबळनजक दावा
2
बिहार निवडणुकीतील घात कोणी केला? आरजेडीने चौकशी सुरू केली; कठोर कारवाई करण्याची तयारी
3
नवीन कामगार संहिता: आता पगारात कपात, पण निवृत्तीनंतर म्हातारपण दणक्यात जाणार, ५.७७ कोटी रुपये मिळणार...
4
वातावरण फिरलं! शिंदेसेनेची काँग्रेससोबत युती; सोनिया गांधींसोबत एकनाथ शिंदेंचे झळकले फोटो
5
"टेन्शनमुळे त्याच्या छातीत दुखायला लागलं...", पलाश मुच्छलच्या डॉक्टरांनी दिली हेल्थ अपडेट
6
मॅडम सर्जन निघाली मुजम्मिलची पत्नी; २८ लाख रुपये देऊन स्लीपर सेलला केली मदत, NIA चौकशीत धक्कादायक खुलासा
7
राक्षस नवरा! मधुचंद्राच्या रात्री नवरीने 'ती' मागणी नाकारली; संतापलेल्या नवरदेवाने हातोडा घेऊन केले जीवघेणे वार
8
बाबा वेंगाचे भाकित: २०२६ मध्ये भूकंप, ज्वालामुखी, प्रलयाने हादरणार जग; पृथ्वीचा एक भाग होणार बेचिराख
9
'माझ्यामुळेच जिंकलो असं कुणी समजू नये', अमित शाहांनी भाजप नेत्यांचे टोचले कान
10
'दिलेला शब्द पाळा, हीच जगाची ताकद...', डीके शिवकुमारांचा काँग्रेस हायकमांडला थेट संदेश
11
White House Shooting: गोळीबारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या संयमाचा कडेलोट; म्हणाले, "आता प्रत्येक विदेशी नागरिकाला..."
12
'अमर' नव्हे 'अकरम'! हिंदू नाव सांगून मैत्री, नोकरीचे आमिष अन्...; नराधमाला १० वर्षांचा कठोर कारावास
13
Video - 'आयफोन' वाला लंच बॉक्स घेऊन शाळेत गेला मुलगा; शिक्षिकाही झाली हैराण
14
अनिल अंबानींच्या इन्फ्रा आणि पॉवर स्टॉक्स पुन्हा चमकले, सलग दुसऱ्या दिवशी मोठी तेजी
15
ज्यांचे बँक खाते किंवा UPI ID नाही त्यांनाही ऑनलाईन पेमेंट करता येणार! भीम ॲपचे नवीन फीचर' लाँच
16
गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'
17
आता कोणताही ग्रॅज्युएट बनू शकतो इनव्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझर आणि रिसर्च अ‍ॅनालिस्ट, सेबीनं नियमांत केले बदल
18
निवासी इमारती पत्त्याच्या पानांसारख्या जळाल्या, ४४ जणांचा मृत्यू, ३ जणांना अटक
19
क्रूझ कंट्रोलसह लॉन्च झाली Hero Xtreme 160R 4V, जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
20
वॉशिंग्टन: नॅशनल गार्ड्सवर भररस्त्यात गोळीबार करणारा 'तो' तरूण कोण? महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

अंमलबजावणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:27 IST

केंद्र सरकारच्या स्टॅन्ड-अप-इंडिया योजने अंतर्गत दाखल कर्ज प्रकरणांना राज्य शासनाकडून मार्जिन मनी सहाय्यासाठी अर्थसंकल्पातील २५ कोटींची तरतुदीची अंमलबजावणी करावी, याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना फेडरेशन आॅफ एससी, एसटी आॅन्ट्रपे्रनर्सतर्फे निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्र सरकारच्या स्टॅन्ड-अप-इंडिया योजने अंतर्गत दाखल कर्ज प्रकरणांना राज्य शासनाकडून मार्जिन मनी सहाय्यासाठी अर्थसंकल्पातील २५ कोटींची तरतुदीची अंमलबजावणी करावी, याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना फेडरेशन आॅफ एससी, एसटी आॅन्ट्रपे्रनर्सतर्फे निवेदन दिले.अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील युवकांत उद्योजकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र शासनाने स्टँन्डअप इंडिया योजना घोषीत केली. सदर योजने अंतर्गत राज्यातील पात्र अर्जदारांनी उद्योग प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकेत कर्जप्रकरणे दाखल केली आहेत.सदर प्रकल्प अहवालातील ७५ टक्के रक्कमही दीर्घकालीन कर्जाच्या स्वरूपात बँक मंजूर करणार असून उर्वरित पंचवीस टक्के रक्कम मार्जिन मनीच्या स्वरूपात स्वत: अर्जदाराने भरायची आहे. परंतु अर्जदारांकडे २५ टक्के रक्कम मार्जिन मनी स्वत:कडून उपलब्ध होऊ शकत नसल्याने कर्ज मंजूरी कठीण झाली आहे. याबाबत शासनाने कोणतेच मार्गदर्शक तत्वे किंवा शासननिर्णय निर्गमित केला नसल्याने तरतूदीची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे फेडरेशन आॅफ एससी, एसटी आॅन्ट्रपे्रनर्सतर्फे शासनाने लवकरात लवकर मार्जिनमनी सहाय्य तरतुदीची अंमलबजावणीची मागणी केली. निवेदनावर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.संभाजी माने, डॉ. केशव वाघमारे, सोपान फुपाटे, देविदास चाटसे यांची स्वाक्षºया आहेत.