शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माजलगाव तालुक्यात अवैध धंदे

By admin | Updated: May 8, 2017 00:25 IST

माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळया जुगारांनी धुमाकूळ घातला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागात वेगवेगळया जुगारांनी धुमाकूळ घातला आहे. जुगार चालविणारे आता लहानमुले, युवक तसेच महिलांना देखील आपल्या खेळात ओढतांना दिसत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात आठवडी बाजार भरतात तेथे जुगार चालविणाऱ्यांनी बस्तान बसविलेले आहे. पोलिसांचे मात्र याकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. तालुक्यात राजेगांव, किट्टीआडगांव, सावरगांव, माजलगांव, पात्रुड, दिंद्रुड, नित्रूड आदी ठिकाणी आठवडी बाजार भरतात. या बाजारांमध्ये चिठ्ठी जुगार, गुडगुडी व तीनपत्ती आदी जुगार सुरू आहेत. जुगारापोटी बाजारात आलेले बाजारकरू खिसे रिकामे करून रिकाम्या हाताने परततांना दिसत आहेत. काही ठिकाणी सदरील खेळ सुरू असतांना जुगार चालविणाऱ्यांचेच लोक अमिषासाठी अगोदर रक्कम लागल्याचे दाखवत अनेक बाजारकरूंना गंडवतांना दिसतात. तसेच गावोगावी मटका बुकी असून, अनेकजण मटक्याच्या नादी लागून देशोधडीला लागले आहेत.माजलगाव शहरात मटका चालकांनी नवीन पध्दत शोधून काढली आहे. यासाठी स्मार्टफोनचा देखील वापर होत आहे. तालुक्यात होणाऱ्या यात्रांमधून गुडगुडी, शुटबिल्ली हे जुगारी खेळ सर्रास चालविले जात आहेत. हे सर्व जुगार या विशेषत: युवक खेळतांना आढळायचे. मात्र, आता या खेळांमध्ये महिला देखील ओढल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.