शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पीएचडीची मौखिक परीक्षा हवी असेल तर ६० हजार मोजा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 06:56 IST

पीएच.डी.चे काम पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यास अंतिम मौखिक परीक्षेसाठी (व्हायवा) येणाऱ्या बहिस्थ परीक्षकास ४० हजार रुपये देण्याचा सल्ला दिला.

राम शिनगारे औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत असलेल्या सामाजिकशास्त्राच्या अधिष्ठातांनीच स्वत:च्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी.चे काम पूर्ण झालेल्या संशोधक विद्यार्थ्यास अंतिम मौखिक परीक्षेसाठी (व्हायवा) येणाऱ्या बहिस्थ परीक्षकास ४० हजार रुपये देण्याचा सल्ला दिला. त्याची आॅडिओ क्लिप ‘लोकमत’च्या हाती लागली आहे.राहणे, जेवणासाठी अतिरिक्त २० हजार रुपये मागण्यात आले. त्याशिवाय परीक्षाच घेणार नसल्याचे स्पष्ट केले. हा संशोधक विद्यार्थी नेट परीक्षा उत्तीर्ण असून आठ हजार रुपयांवर विनाअनुदानित महाविद्यालयात अध्यापन करतो. राज्यशास्त्र विभागातील या विद्यार्थ्यासाठी परभणी जिल्ह्यातील बहिस्थ परीक्षकाची वेळ तीन वेळा घेण्यात आली. मात्र, पैसे मिळाले नसल्यामुळे तीनही वेळा व्हायवा रद्द करण्यात आली. मार्गदर्शक तथा अधिष्ठाता डॉ. प्रशांत अमृतकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा विषय राजकीय झाला असून, प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.चहाची टपरी टाकावी वाटतेबाबासाहेबांच्या नावाने असलेल्या विद्यापीठात राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तरचे शिक्षण, एम.फिल. आणि पीएच.डी.चे संशोधन केले. हे क्षेत्र सोडून चहाची टपरी टाकावी. पुन्हा याकडे येऊ नये, असे वाटत असल्याचे संशोधक विद्यार्थ्याने सांगितले.