शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूरचे रुग्णालय जनतेसाठी खुले

By admin | Updated: August 17, 2014 00:31 IST

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता जनतेसाठी खुले करण्यात आले आहे.

आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय आता जनतेसाठी खुले करण्यात आले आहे. या रूग्णालयाचा परिसरातील जनतेला फायदा होणार आहे.खा. राजीव सातव यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तुकाराम कासार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री रजनीताई सातव, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, संजय बोंढारे, डॉ. संतोष टारफे, जकी कुरेशी, दिलीप देसाई, जि.प. सदस्य अ‍ॅड. बाबा नाईक, सरपंच मारोती खरवडे, नंदकिशोर तोष्णीवाल, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, सा.बा.विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जी. देशपांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हेमंतकुमार बोरसे, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, कोटलवाड, शाखा अभियंता क्षीरसागर, बी.जी. पाटील, कंत्राटदार, सुजित विडोळकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी राजीव सातव यांनी भविष्यात या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना अतिशय चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. (वार्ताहर)