शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस नको

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

औरंगाबाद : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमामध्ये सुधारणा करून होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबाद : महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियमामध्ये सुधारणा करून होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाला आव्हान देणारी याचिका औरंगाबाद प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनने औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. न्यायालयाने प्रतिवादींना नोटिसा काढून याचिकेची सुनावणी ९ जानेवारी रोजी ठेवली.महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम १९५९ (बॉम्बे होमिओपॅथी प्रॅक्टिस अ‍ॅक्ट, १९५९) च्या कलम २० मध्ये आणि महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ कलम २, १० व अनुसूचीत सुधारणा करून होमिओपॅथी डॉक्टरांना फार्माकॉलॉजीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे आधुनिक औषध वैद्यकशास्त्राचे ज्ञान नसतानाही त्यांना ते वापरण्याचे अधिकार दिले आहेत. मान्यताप्राप्त शैक्षणिक अर्हता नसतानाही त्यांना वैद्यकीय उपचार करण्याची परवानगी मिळाली आहे. त्याचे दुष्परिणाम सामान्य लोकांवर होतील. त्यामुळे शासनाने केलेल्या दुरुस्तीला या याचिकेत विरोध करण्यात आला आहे. न्यायमूर्ती बी. पी. धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्यासमोर याचिका सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने प्रतिवादी महाराष्ट्र सरकारला नोटीस काढली आहे. याचिकाकर्त्यांकडून अ‍ॅड. आर. पी. भूमकर, अ‍ॅड. विश्वनाथ भूमकर हे काम पाहत आहेत. औरंगाबाद प्रायव्हेट हॉस्पिटल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रदीप बेंजरगे म्हणाले की, असोसिएशनचे सचिव डॉ. अविनाश देशपांडे यांनी ही याचिका दाखल केली.