शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

दिवाळीच्या सुट्ट्या चार दिवसांनी वाढल्या

By admin | Updated: November 18, 2015 00:39 IST

लातूर : लातूर जिल्ह्यातील शाळांना २६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी निमित्त सुट्ट्या देण्यात आल्या होत्या़ ९ ते २६ नोव्हेंबर असा सुट्टयांचा कालावधी होता़

लातूर : लातूर जिल्ह्यातील शाळांना २६ नोव्हेंबरपर्यंत दिवाळी निमित्त सुट्ट्या देण्यात आल्या होत्या़ ९ ते २६ नोव्हेंबर असा सुट्टयांचा कालावधी होता़ परंतु आता त्यात लातूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने बदल केला असून, चार दिवसाच्या सुट्टयांचा वाढविल्या आहेत़ त्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शाळा १ डिसेंबरपासून सुरु होतील़ प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची त्यावर स्वाक्षरी झाली असून, सीईओंच्या स्वाक्षरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ लातूर जिल्ह्यात दिपावळीसाठी १८ दिवसांच्या सुट्टयांचा जाहीर होत्या़ २६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांना या सुट्या जाहीर करण्यात आल्या होत्या़ मात्र शिक्षक काँग्रेस संघटनेसह अन्य संघटनांनी दिपावळीसाठी २१ दिवसाच्या सुट्टयांचा देण्यात याव्यात अशी मागणी केली होती़ या मागणीसाठी शिक्षक काँग्रेस संघटनेचे राज्याध्यक्ष कालिदास माने यांनी पाठपुरावा केला होता़ अखेर जिल्हा परिषदेने ही मागणी तत्वत: मान्य केली असून, ३० नोव्हेंबरपर्यंत या सुट्ट्या मिळणार आहेत़ प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी मागणीच्या या प्रस्तावावर स्वाक्षरी केली असून, अंतिम मान्यतेसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ २७, २८ आणि ३० नोव्हेंबर अशा तीन दिवसांच्या सुट्टयांचा अतिरिक्त वाढवून मिळाल्या आहेत़मध्ये २९ नोव्हेंबर रोजी रविवार आल्याने चार दिवसाच्या सुट्ट्या वाढल्या आहेत़ शिक्षण विभागाने अधिकृतरित्या या सुट्टया जाहीर केल्या नसल्या तरी बुधवारी अधिकृतरित्या या सुट्टयांचा जाहीर केल्या जाणार असल्याचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी सांगितले़