रस्त्यावर थुंकणे यासाठी एकूण १६ नागरिकांकडून १६०० रुपये दंड वसूल केला. विनामास्क फिरणारे एकूण १०८ व्यक्तींकडून प्रतिव्यक्ती ५०० रुपयेप्रमाणे ९९ हजार, रस्त्यावर कचरा टाकणारे एकूण ११ नागरिक सापडले. त्यांच्याकडून १६५० रुपये वसूल करण्यात आले. सिटीचौक येथील पंजाब सुटिंग दुकानात प्रतिबंधित प्लास्टिक कॅरकबॅग आढळून आल्याबद्दल ५ हजार, बनारस साडी सेंटर,जालना रोड यांच्याकडे कॅरिबॅग आढळून आल्याबद्दल ५ हजार, नवा मोंढा येथील संतोष यांच्याकडे कॅरिबॅग आढळून आल्याबद्दल ५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.
मनपाकडून दंड वसुलीचा उच्चांक
By | Updated: December 3, 2020 04:08 IST