कुंभारपिंपळगाव - दर्शनासाठी येणाऱ्या नवीन लग्न झालेले, वराला वधूचे दर्शन घ्यावे लागते, ही परंपरा आजही जांब समर्थाच्या राम मंदिरात पाहावयास मिळत आहे. सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे समर्थ रामदास स्वामींच्या जन्मा अगोदरचे राममंदिर आहे. राम मंदिरात सीतामातेची मूर्ती रामाच्या उजव्या बाजूला आहे.
येथे घ्यावे लागते पतीला पत्नीचे दर्शन...!
By admin | Updated: March 26, 2017 23:06 IST