शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने ताटातूट केलेल्या मायलेकीचा व्हिडिओ कॉलवरून झाला हृदयस्पर्शी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 18:28 IST

ताटातूट झालेल्या या मायलेकींचा व्हिडिओ कॉलिंगवरून परिचारिका व डॉक्टरांनी संवाद घडवून आणला.

औरंगाबाद : इंदिरानगर, बायजीपुरा येथील २८ वर्षीय महिलेची शनिवारी मध्यरात्री नैसर्गिक प्रसूती झाली. रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आल्याने चिमुकलीसह आईला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. तीन दिवसांपासून चिमुकली वॉर्ड ५ मध्ये, तर आई पॉझिटिव्ह रुग्णांच्या वेगळ्या वॉर्डात भरती आहे. ताटातूट झालेल्या या मायलेकींचा व्हिडिओ कॉलिंगवरून परिचारिका व डॉक्टरांनी संवाद घडवून आणला.

स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा व मेडिसिन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांच्या देखरेखीत महिलेवर उपचार सुरू असून, चिमुकलीकडे नवजात शिशू विभागाचे विभागप्रमुख डॉ. लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. अमोल जोशी, डॉ. अतुल लोंढे हे लक्ष देत आहेत. चिमुकलीच्या घेतलेला स्वॅबचा अहवाल सोमवारी निगेटिव्ह अहवाल आला. आई मानसिकदृष्ट्या सक्षम राहावी यासाठी हा संवाद घडवून आणल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.  

महिलेच्या सासरकडील मंडळी लॉकडाऊनमुळे येऊ शकत नसल्याने मुलीला सांभाळण्यासाठी महिलेच्या आई-वडिलांची टेस्ट महापालिकेकडून करून घेण्यात आली. त्यांचा अहवाल येताच चिमुकलीला आजीची माया मिळू शकेल. तोपर्यंत वॉर्डमधील परिचारिका व डॉ. सचिन बोधगिरे, डॉ. सुकेना सुचनेरवाला, डॉ. नीलेश हातझाडे तीची सुश्रूषा करीत आहेत. पॉझिटिव्ह महिलेच्या दुधातून संसर्ग होत नाही. मात्र, दूध देताना संसर्ग होऊ नये म्हणून विशेष काळजी घाटी प्रशासनाकडून घेतली जात आहे. सध्या फार्म्युला फीड दिले जात असल्याचे डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद