शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रांजणगावातील अतिक्रमणांवर पडणार हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 23:39 IST

रांजणगाव शेणपुंजी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहेत.

वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे जवळपास ४ हजार मालमत्ताधारकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

रांजणगाव शेणपुंजी येथील गायरान जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यात यावे, यासाठी शेख सिंकदर बुढण यांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने १५ फेब्रुवारीला गावातील गट क्रमांक २, ५५,७५, ७६, ७७,७८, ७९, ८२, ८३ व ८४ मधील अतिक्रमणे ६ महिन्यांत निष्कासित करण्याचे आदेश न्यायमूर्ती आर.बी.अवचट व न्या. एस.एस. शिंदे यांनी दिले आहेत. सदरील अतिक्रमणांवर कारवाई करताना स्थानिक ग्रामपंचायतीचा आवश्यक पोलीस संरक्षण पुरविण्याचे सांगण्यात आले आहे. पंधरा दिवसांपूर्वीच उच्च न्यायालयाने पंढरपूर व वळदगाव ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश बजावले होते. अतिक्रमणे हटविण्यास स्थगिती मिळावी, यासाठी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने अतिक्रमणधारकांनी कागदपत्रे महसुली अधिकाऱ्यांकडे सादर करावीत व अधिकाऱ्यांनी शहानिशा करुन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यामुळे पंढरपुरातील अतिक्रमणधारकांना दिलासा मिळाला आहे. आता रांजणगावातील अतिक्रमणांवर कारवाईच्या आदेशामुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.

४ हजार मालमत्ता धोक्यातउच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रांजणगावातील जवळपास ४ हजार मालमत्ता धोक्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गावातील गट क्रमांक-२ मध्ये ग्रामपंचायत कार्यालय, सार्वजनिक स्मशानभुमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, ग्रामपंचायतीला जलकुंभ, जि.प.ची प्राथमिक शाळा, अंगणावाडी तसेच शेकडो घरे आहेत. या शिवाय महार हाडोळा असलेल्या विविध गट क्रमांकामध्ये हजारो घरे, दुकाने, हॉस्पीटल, धार्मिक स्थळे आदींचा समावेश आहे. गावातील जवळपास ५० ते ६० एकरमधील मालमत्ता अतिक्रमणात असल्यामुळे नागरिक व व्यवसायिकांत खळबळ उडाली आहे.

टॅग्स :WalujवाळूजCourtन्यायालय