गुरुद्वारा श्री गुरुसिंग सभेतर्फे मंगळवारी एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. यामध्ये ३० नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती अत्यंत साधेपणाने साजरी करण्यात येणार असल्याचे नमूद केले आहे. यानिमित्ताने शहरात कोणतीही मिरवणूक काढण्यात येणार नाही. निवेदनावर अध्यक्ष हरविंदरसिंग बिंद्रा, सचिव कुलदीपसिंग निर यांच्या सह्या आहेत.
गुरुनानक जयंती साधेपणाने साजरी होणार
By | Updated: November 26, 2020 04:13 IST