शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी कर्मचा-यांचे शुक्रवारी, शनिवारी सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 00:28 IST

प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जीएसटी विभागातील कर्मचारी ५ व ६ रोजी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : प्रलंबित मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जीएसटी विभागातील कर्मचारी ५ व ६ रोजी सामूहिक रजा आंदोलन करणार आहेत.यासंदर्भात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिकारी-कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या वतीने निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, या विभागातील अधिकाºयांवर वेतनश्रेणीबाबात शासनस्तरावर सातत्याने अन्याय होत आहे. संघटनेला विश्वासात न घेता सेवाशर्ती, पुनर्रचनाचे परस्पर निर्णय घेतले जात आहेत. वस्तू व सेवाकराच्या वसुलीसाठी खासगीकरण व कंत्राटीकरणाच्या माध्यमातून कामे करण्याचा घाट घातला जात आहे. विविध संवर्गातील रिक्तपदावर भरती होत नाही. केंद्राच्या धर्तीवर वस्तू व सेवाकर काम आता केले जाणार असल्यामुळे समानकाम, समानपद, समान वेतनही त्रिसूत्री आवश्यक आहे, असे नमूद करण्यात आले आहे. सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी दोन दिवस कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहेत. या निवेदनात समन्वय समितीचे एस.एम. जोनवाल, विभागीय सहसचिव प्रकाश क्षीरसागर, सदस्य ज्योती गायसमुद्रे, सदस्य राजू मगर आदींची नावे आहेत.