शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून मिळाले नाही अनुदान

By admin | Updated: May 14, 2014 00:26 IST

व्यंकटेश वैष्णव , बीड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे अपघातील निधन झालेल्या कुटुंबांना मागील तीन वर्षापासून मदन मिळालेली नाही.

व्यंकटेश वैष्णव , बीड दारिद्र्य रेषेखाली असलेल्या व कुटुंबातील कर्त्या पुरूषाचे अपघातील निधन झालेल्या कुटुंबांना मागील तीन वर्षापासून मदन मिळालेली नाही. आजस्थितीत बीड तहसील कार्यालयात शंभरहून अधिक प्रकरणे प्रलंबित आहेत. दारिद्र्यात जगत असलेल्या कुटुंबातील कर्ता व्यक्ती दगावल्यावर त्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये या दृष्टिकोनातून शासनाच्या वतीन त्या कुटुंबास वीस हजार रूपयांची आर्थिक मदत तात्काळ करण्याची योजना आहे. यासाठी शासन वेळोवेळी तहसील कार्यालयाला निधी उपलब्ध करून देते. मात्र प्रशासनात काम करणार्‍या अधिकार्‍यांच्या काम चुकार पणामुळे बीड तालुक्यातील ज्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील कर्त्या व्यक्तीचा अपघातील मृत्यू झाला आहे. ती कुटुंबे शासकीय मदतीपासून वंचित आहेत. बीड तहसील कार्यालयाच्या अंतर्गत सुमारे २५ ते ३० हजार कुटुंबे दारिद्र्य रेषेखाली आहेत. यातील काही कुंटुंबातील कर्त्यापुरूषांचा अपघाती मुत्यू झालेला आहे. अगोदरच गरिबी त्यात कर्ता पुरूष दगवल्याने दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांची उपासमार सुरू आहे. शासन या कुटुंबांची अवहेलना होऊ नये यासठी प्रति कुटुंबाला २० हजार रूपयांची मदत करते, परंतु या योजनेचा पुरता बोजवारा उडविला. अधिकार्‍यांना स्वाक्षरीला वेळ नाही बीड तहसील कार्यालयात दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता पुरूष गेलेल्या शंभरच्या जवळपास कुटुंबांनी २० हजार रूपयांच्या मदतीसाठी अर्ज केलेले आहे. मात्र सर्व प्रकरणे मागील तीन वर्षापासून प्रलंबित आहेत. याकडे लक्ष देण्यासाठी तहसीलदारांना वेळ नसल्याचे पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे बहुतांश प्रकरणांत नायब तहसील व अव्वल कारकु नांच्या स्वाक्षर्‍या झालेल्या आहेत. केवळ बीड तहसीलदारांच्या स्वाक्षरीमुळे शंभराच्या जवळपास प्रकरणे प्रलंबित आहेत. मी स्वत: लक्ष देणार - जिल्हाधिकारी तहसिल कार्यालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये मी स्वत: लक्ष देणार आहे. प्रलंबित असलेली प्रकरणे मार्गी लागतील असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.