औरंगाबाद : लायन्स इंटरनॅशनल फाऊंडेशन व प्रांत ३२३ एच २ च्या माध्यमातून जटवाडा परिसरातील गावदरी तांडा, ओव्हर, रहाळपट्टी तांडा येथील गारपीटग्रस्त शेतकर्यांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रांतपाल राजेश राऊत, महावीर पाटणी, विभागीय अध्यक्ष सतीश सुराणा, मिलिंद दामोदरे, शांतीलाल छापरवाल, राजेंद्रसिंग छाबडा, राजेंद्रसिंग रखवाल, शेखर तोरणेकर, दिलीप डहाळे, शिरीष कोरवार, शकुंतला अग्रवाल, दीपक मुंदडा, विशाल लदनिया, नारायण बियाणी, एम. जे. शेख, सोनू करनानी, सुहास लंके, सुनील सेठी, जगदीश अग्रवाल, दीपक मुंदडा, विवेक राऊत, ओहरचे सरपंच गफार शेठ, रहाळपट्टीचे सरपंच पूनम चव्हाण, उपसरपंच जामोद खान पठाण, नामदेव चव्हाण, राजू सपकाळ, पं. स. सदस्य अंकुश राठोड, माजी सरपंच दामोदर जाधव, निरुपमा चव्हाण, दामोदर पटेल, शिवाजी चव्हाण आदींची उपस्थिती होती.
गारपीटग्रस्त शेतकर्यांना धान्य वाटप
By admin | Updated: May 9, 2014 00:09 IST