शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजे- सातव

By admin | Updated: August 17, 2014 00:24 IST

कळमनुरी : दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजेत, असे प्रतिपादन खा. राजीव सातव यांनी केले.

कळमनुरी : शहरात तालुका क्रीडा संकुल उभे राहिले आहे. याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. सर्वच सुविधा यात उपलब्ध असून आणखी चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. यातून दर्जेदार खेळाडू निर्माण झाले पाहिजेत, असे प्रतिपादन खा. राजीव सातव यांनी केले.येथील तालुका क्रीडा संकुल खा. सातव यांच्या उपस्थितीत खुले करण्यात आले. अध्यक्षस्थानी रजनीताई सातव, जिल्हाधिकारी तुकाराम कासार, मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही.बनसोडे, नगराध्यक्षा यासमीन बेगम, उपनगराध्यक्ष म. नाजीम, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार कृष्णकांत चिकुर्ते, किशोर पाठक, मुख्याधिकारी के.एम. विरकुंवर, हफीज फारुकी, अ‍ॅड. कादरी, डॉ. संतोष टारफे, अजित मगर, शेख कलीम, म. रफीक, शेख फारुक, नंदकिशोर तोष्णीवाल, अरुण वाढवे, निहाल कुरेशी, बिलाल कुरेशी, म. मोईन, डॉ. उंबरकर, डॉ. कुमरे, सदाशिव जटाळे, सुवर्णा गाभणे, सुधीर देशमुख, केशव मस्के, कांतराव शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. सातव म्हणाले की, चांगल्या सुविधा या क्रीडा संकुलातून दिल्या जातील. स्विमींग पुलाची सुविधा, तिरंदाजी लांब व उंच उडीचे साहित्य आदी सुविधा केंद्र सरकारच्या निधीतून उपलब्ध करून दिल्या जातील. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी या क्रीडा संकुलाचा उपयोग होईल. तालुुका क्रीडा संकुलासमोरच सशस्त्र सीमाबल, ग्रामीण रुग्णालयाची निवासस्थाने, साईनगर, ग्रीन पार्क आदी वस्त्या असून या नागरिकांना याचा फायदा होणार आहे. केंद्र सरकारचा निधी आणून या भागाचा विकास केला जाईल, असेही त्यांनी सांगितले. खा. सातव यांच्या हस्ते साईनगर येथील पाणीपुरवठा, तालुका लघू पशु सर्वचिकित्सालय, विश्रामगृह ते नवीन बसस्थानक या चौपदरी रस्त्याचे भूमिपूजन व मुख्याधिकारी निवासस्थानाचे उद्घाटन खा. सातव यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन प्रा. आनंद पारडकर, अशोकसिंह ठाकूर यांनी केले. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ (वार्ताहर)