माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स क्षेत्रातील कामगारांना मतदान करण्यासाठी लागणाऱ्या वेळेपुरती सवलत द्यावी. वृद्ध आणि दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर योग्य त्या सुविधांची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
खाजगी संस्थेच्या मतदारांना वेळ द्या
By | Updated: December 2, 2020 04:08 IST