शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

बालिकाश्रमातील मुलींना ‘राखी’तून गवसले प्रगतीचे कौशल्य; राख्यांना 'काॅर्पोरेट'मध्ये मागणी

By साहेबराव हिवराळे | Updated: August 30, 2023 20:03 IST

अभ्यासाच्या वेळेशिवाय उर्वरित वेळेत हा उपक्रम मुलींनी राबविला आहे.

छत्रपती संभाजीनगर : लहान वयातच आई, वडिलांचे छत्र नाही किंवा खूप गरीब परिस्थितीमुळे जगणे कठीण आहे, अशा १०० मुलींना भगवानबाबा बालिकाश्रम शिक्षणासह स्वत:च्या पायावर कसे उभे राहता येईल, असे कौशल्याचे धडे देत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी तयार केलेल्या सुंदर राख्यांना काॅर्पोरेट सेक्टरच्या कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

राखी पौर्णिमेला बहुतांश लोकप्रतिनिधी अनाथालयात येऊन बालिकांकडून राख्या बांधून घेतात. १५ ते २० मुली अशा आहेत की त्या उत्तम राख्या बनवितात. आश्रमातील संचालिका व कर्मचारी महिलांनी राखीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करून दिली असून त्यापासून त्यांच्या काैशल्यातून विविध प्रकारच्या आकर्षक राख्या त्यांनी बनविल्या आहेत. अभ्यासाच्या वेळेशिवाय उर्वरित वेळेत हा उपक्रम मुलींनी राबविला आहे.

भाऊ मिळाल्याचा आनंदयामुळे आपल्या चिंता विसरून नवीन आशा उत्पन्न होत आहे. या राख्यातून राखी पौर्णिमेला भाऊ मिळाल्याचा आनंद वाटतो, असे गायत्री पाटील, नंदिनी डमाले या मुलींनी सांगितले.

यंदा पाच हजार राख्या बनविल्या..मुलींचे कौतुक करावे, ते थोडेच आहे, कारण त्यांनी यंदा ५ हजार राख्या तयार केल्या. पण मागणी वाढल्याने कमी पडल्या. पुढील वर्षी अधिक राख्या बनविण्याचा संकल्प मुलींनी व्यक्त केला आहे.- कविता वाघ, संचालिका भगवानबाबा बालिकाश्रम

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaksha Bandhanरक्षाबंधन