शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रिणीवर बलात्कार; पोलीस कर्मचारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 01:03 IST

सहा महिने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकाच छताखाली राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकर पोलिसाला सिटीचौक पोलिसांनी सोमवारी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सहा महिने ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकाच छताखाली राहिल्यानंतर लग्नास नकार देणाऱ्या प्रियकर पोलिसाला सिटीचौक पोलिसांनी सोमवारी बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली. आरोपी पोलिसाविरोधात त्याच्या प्रेयसीने एप्रिल महिन्यात सिटीचौक ठाण्यात बलात्काराची तक्रार नोंदविली होती. या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने त्याला जामीन नाकारल्याने तो सोमवारी पोलिसांसमोर हजर झाला.अमोल शिवाजी सोनटक्के (२८, रा. भोईवाडा) असे अटकेतील पोलिसाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक दादासाहेब सिनगारे यांनी सांगितले की, तक्रारदार तरुणी ही शहरातील एका महाविद्यालयात विधि शाखेचे शिक्षण घेत आहे. गतवर्षी अमोलसोबत तिची ओळख झाली. यावेळी त्याने तिचा मोबाईल नंबर घेतला आणि तिला सतत फोन करून, मेसेज पाठवून त्याने तिच्याशी जवळीक वाढविली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशिवाय राहूच शकत नसल्याचे तो तिला भासवत असे. आपल्यावर प्रेम करणारा तरुण पोलीस कर्मचारी असून, तो कायद्याचा रक्षक असल्याने त्याच्याकडून धोका होणार नाही, असे तिचे ठाम मत होते. एवढेच नव्हे तर गतवर्षी जून महिन्यात आरोपीने तिच्या कपाळाला कुंकू लावले आणि बेंटेक्सचे मंगळसूत्रही तिच्या गळ्यात घातले आणि तो तिच्यासह खोली भाड्याने घेऊन राहू लागला. ३० जून २०१७ ते २१ जानेवारीदरम्यान त्याने लग्नाच्या आमिषाने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले. दरम्यान तिने लग्नासाठी तगादा लावण्याने तो टाळाटाळ क रू लागला. नंतर त्याने लग्नाला नकार देत तिला सोडून तो दुसरीकडे राहण्यास गेला.