शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गिरीश गाडेकरचे तडाखेबंद शतक, एमजीएम इलेव्हन उपांत्य फेरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:09 IST

एमजीएमच्या मैदानावर सुरूअसलेल्या डॉक्टरांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत डॉ. गिरीश गाडेकर यांनी चौफेर टोलेबाजी करताना स्फोटक शतकी खेळी केली. त्यांच्या शतकी खेळीच्या बळावर एमजीएम इलेव्हन संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.

औरंगाबाद : एमजीएमच्या मैदानावर सुरूअसलेल्या डॉक्टरांच्या साखळी क्रिकेट स्पर्धेत डॉ. गिरीश गाडेकर यांनी चौफेर टोलेबाजी करताना स्फोटक शतकी खेळी केली. त्यांच्या शतकी खेळीच्या बळावर एमजीएम इलेव्हन संघाने उपांत्य फेरीत धडक मारली.गिरीश गाडेकर यांनी ५१ चेंडूंतच ९ सणसणीत चौकार आणि ८ टोलेजंग षटकारांसह फटकावलेल्या नाबाद १00 धावांच्या बळावर एमजीएम इलेव्हन संघाने २0 षटकांत २ बाद १८६ धावांचा डोंगर रचला. गिरीश गाडेकर यांना डॉ. रवी महाजन यांनी ३७ व व डॉ. अल्फाने ३0 धावा काढून साथ दिली. प्रत्युत्तरात बीएमए मुंबई संघ २0 षटकांत ५ बाद १४४ पर्यंत मजल मारू शकला. त्यांच्याकडून इशान ठक्करने ६२ धावा केल्या. एमजीएम इलेव्हन संघाकडून डॉ. प्रशांत मिश्रा यांनी १४ धावांत ३ तर सम्राट गुट्टे व बनकर यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. एमजीएमचा संघ आता उपांत्य फेरीत गतविजेत्या पुणे येथील पद्मालय संघाविरुद्ध तर ठाणे सुपर ब संघ पुणे वॉरियर्सविरुद्ध दुसऱ्या सेमीफायनलमध्ये खेळेल.संक्षिप्त धावफलकएमजीएम इलेव्हन : २0 षटकांत २ बाद १८६. (गिरीश गाडेकर नाबाद १00, रवी महाजन ३७, अल्ताफ २0.)बीएमए मुंबई : २0 षटकांत ५ बाद १४४. (इशान ठक्कर ६२. प्रशांत मिश्रा ३/१४, सम्राट गुट्टे १/४२).