शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या महाराष्ट्र संघाचा पुण्यात गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 23:45 IST

हैदराबाद येथे ६४ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावणाºया महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा २७ जानेवारी रोजी पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर महाराष्ट्राला विजेतेपदाची चव चाखता आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

औरंगाबाद : हैदराबाद येथे ६४ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद पटकावणाºया महाराष्ट्राच्या पुरुष संघाचा २७ जानेवारी रोजी पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे सत्कार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत तब्बल ११ वर्षांनंतर महाराष्ट्राला विजेतेपदाची चव चाखता आली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या गौरव सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्राच्या विजेत्या कबड्डी संघातील प्रत्येक खेळाडू, प्रशिक्षक व व्यवस्थापकाला प्रत्येकी ५१ हजार रुपये व ब्लेझर देण्यात येणार आहे. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघात रिशांक देवाडिगा (कर्णधार), विकास काळे, सचिन शिंगाडे, गिरीश इर्नाक, विराज लांडगे, नितीन मदने, तुषार पाटील, नीलेश साळुंखे, ऋतुराज कोरवी, सिद्धार्थ देसाई, अजिंक्य कापरे, रवी ढगे यांचा सहभाग होता. प्रशिक्षक म्हणून औरंगाबाद येथील एनआयएस कोच डॉ. माणिक राठोड आणि व्यवस्थापक म्हणून फिरोज पठाण होते. या सोहळ्यात इराण येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देणाºया महाराष्ट्रातील अभिलाषा म्हात्रे (कर्णधार) व सायली जाधव यांचाही सत्कार करण्यात येणार असल्याचेही किशोर पाटील यांनी सांगितले. हा सोहळा महाराष्ट्र आॅलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आणि राज्य कबड्डी संघटनेचे आश्रयदाते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी मुंबई कबड्डी उपनगर संघटनेचे अध्यक्ष गजानन कीर्तीकर, सुनील तटकरे यांची उपस्थिती असणार आहे.