शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

गेटगोइंगतर्फे मॅरेथॉन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 00:49 IST

गत आठ वर्षांपासून औरंगाबादमधील महिलांना आपल्या आरोग्याप्रती जागरूक करण्याचे कार्य करीत असणाºया गेटगोइंग या संस्थेतर्फे ४ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

औरंगाबाद : गत आठ वर्षांपासून औरंगाबादमधील महिलांना आपल्या आरोग्याप्रती जागरूक करण्याचे कार्य करीत असणाºया गेटगोइंग या संस्थेतर्फे ४ फेब्रुवारी रोजी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.धावण्याचा व्यायाम सुरू करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोजित करण्यात येणारी ही मॅरेथॉन ३ कि.मी., ५ कि.मी. आणि १० कि.मी. अंतराची असणार आहे. ५ व १० कि.मी. अंतराच्या मॅरेथॉनमध्ये टायमिंग चिपचा उपयोग केला जाणार आहे. ‘रन विथ हर’ हे घोषवाक्य असणाºया या मॅरेथॉनला ४ फेब्रुवारी रोजी कलाग्राम येथून सकाळी ६ वाजता प्रारंभ होणार असून, तेथेच तिचा समारोप होणार आहे. या मॅरेथॉनमध्ये स्त्रिया स्वत:ची नोंदणी करू शकतात. मात्र, पुरुष स्पर्धकांना त्यांच्यासोबत आई, बहीण, बायको, मैत्रीण व सहकारी या रूपात नोंदणी करता येणार आहे. ही मॅरेथॉन यशस्वी करण्यासाठी गेटगोइंग कोअर कमिटीच्या डॉ. उमा महाजन, डॉ. नीती सोनी, डॉ. चारुशीला देशमुख, डॉ. प्रिया देशमुख, निना निकाळजे, डॉ. सुजाता लाहोटी, डॉ. संतोष तोतला, डॉ. संगीता देशपांडे, डॉ. भावना लोहिया, दीपाली डबरी, डॉ. वंदना मिश्रा, निरुपमा नागोरी, दीप्ती खेमका आदी परिश्रम घेत आहेत.