शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

विघ्नहर्त्याचे आज आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2018 01:04 IST

तमाम गणेशभक्तांना वर्षभरापासून प्रतीक्षा होती तो दिवस उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. उद्या गुरुवार, दि.१३ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : तमाम गणेशभक्तांना वर्षभरापासून प्रतीक्षा होती तो दिवस उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. उद्या गुरुवार, दि.१३ सप्टेंबर रोजी लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. शहरवासी यंदा ९४ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस पडला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे. विघ्नहर्त्याचे आगमन होईल व दुष्काळाचे विघ्न टळेल, अशी मनोकामना सर्व जण करीत आहेत. गणेशमूर्तीच्या स्वागतासाठी शहरवासी सज्ज झाले आहेत. घरोघरी गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. आज बाजारपेठेत पूजेच्या साहित्यापासून ते मूर्तीपर्यंत सर्व खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ दिसून आली. जागोजागी सार्वजनिक गणेश मंडळांचे स्टेज उभारण्यात आले आहेत. पताकालावण्यापासूनची सर्व तयारी मंडळाचे कार्यकर्ते करताना दिसून आले. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता लोकप्रतिनिधींच्या हस्ते मुख्य आरती करण्यात येईल व त्यानंतर शहरात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात होईल. याठिकाणी वार्षिक अहवालाचे प्रकाशन, त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. गणेश महासंघाच्या वतीने समर्थनगर येथील कार्यालयात सकाळी ११ वाजता, तसेच गजानन महाराज मंदिर चौकातील नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघात दुपारी ४ वाजता श्रीच्या मूर्तीची स्थापना व आरती करण्यात येणार आहे. याशिवाय सिडको-हडको सार्वजनिक महासंघ, छावणी उत्सव समितीच्या वतीने वेगवेगळ्या वेळी गणेशमूर्तीची स्थापना व आरती करण्यात येणार आहे, तर गल्लीत व कॉलनी, सोसायटीमधील गणेश मंडळ रात्री ८ वाजेपर्यंत गणपतीची स्थापना करणार आहेत.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Marketबाजार