शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

ेग्रा.पं.कार्यालयावर काढला घागर मोर्चा

By admin | Updated: June 17, 2014 00:39 IST

कडोळी : येथील वॉर्ड क्र. १ मधील दलितवस्तीत असलेल्या बोअरच्या दुरूस्तीबाबत माहिती देवूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. या निषेधार्थ सोमवारी सकाळी या भागातील रहिवाशांनी

कडोळी : येथील वॉर्ड क्र. १ मधील दलितवस्तीत असलेल्या बोअरच्या दुरूस्तीबाबत माहिती देवूनसुद्धा दुर्लक्ष केले जात आहे. या निषेधार्थ सोमवारी सकाळी या भागातील रहिवाशांनी ग्रा. पं. कार्यालयावर घागर मोर्चा काढला.गावामध्ये फिरून विविध प्रकारचे नारे देत माधव इंगोले, भागवत डोंगरे, के. डी. देशमुख, गुहाडे, धम्मा इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा. पं. कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. त्यानंतर उपसरंपच संतोष गुडदे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. लवकर पाण्याची सोय नाही केली तर १८ जून रोजी ग्रा. पं. ला कुलूप ठोकण्याचा इशारा या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी दिला आहे. तसेच या प्रश्नाकडे पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कडोळी ग्रा. पं. ला भारत निर्माण अंतर्गत मिळालेल्या नळयोजनेला एक वर्षे पुर्ण होवून सुद्धा कुठल्याही प्रकारे गावकऱ्यांना या योजनेचा फायदा झालेला नाही. या अगोदर बऱ्याच वेळा ग्रा. पं. सदस्यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण करून सुद्धा याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. (वार्ताहर)