शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याशी फारकत : आंदोलने कंपनीच्या आवारातअ

By admin | Updated: December 9, 2014 01:01 IST

ौरंगाबाद : पाणीपुरवठा आणि मनपाचा काहीही संबंध नाही, नागरिकांनी पाणीपुरवठ्याशी निगडित तक्रारी, आंदोलने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या आवारात करावीत.

ौरंगाबाद : पाणीपुरवठा आणि मनपाचा काहीही संबंध नाही, नागरिकांनी पाणीपुरवठ्याशी निगडित तक्रारी, आंदोलने औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या आवारात करावीत. यासाठी मनपा प्रभाग अधिकारी विभागप्रमुखांना पत्र देण्याच्या तयारीत आहेत. या शिवाय आंदोलकांनी यापुढे मनपा कार्यालयातील साहित्याची तोडफोड केली, तर त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याची परवानगीदेखील वरिष्ठांकडून मागण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून शहरातील पाणीपुरवठ्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे आहे. त्यामुळे मनपाचा पाणीपुरवठ्याशी काहीही संबंध राहिलेला नाही. नागरिकांनी मनपा कार्यालयाच्या आवारात आंदोलने केली तरी कार्यालय बंद करणे, साहित्याची तोडफोड करण्याची गरजच नाही. नागरिकांनी त्यांच्या मागण्या, तक्रारी, आंदोलने ही कंपनीचे मुख्य कार्यालय, कॉल सेंटरवर केली पाहिजेत, असा सूर अधिकाऱ्यांनी आज आळविला. नाव न सांगण्याच्या अटीवर एका प्रभाग अधिकाऱ्याने सांगितले की, यापुढे पाण्यासाठी आमच्या प्रभाग कार्यालयात आंदोलन झाले, तर नागरिकांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात येईल. नागरिकांनी कंपनीकडे आपले गाऱ्हाणे केले पाहिजे.कंपनीकडे तक्रारी केल्या तर तातडीने काम होत नाही, असा आरोप नागरिक करीत आहेत. दुसरीकडे मनपातील अधिकारी पाणीपुरवठ्याप्रकरणी हात वर करीत आहेत. टँकरने पाणीपुरवठा होण्यासाठी पैसे कुठे भरायचे, या प्रकरणीदेखील कंपनीचे अधिकारी उपलब्ध नाहीत. पाणीपुरवठा न झाल्यास काय करायचे, दूषित पाणी आल्यावर कुणाकडे तक्रार करायची, याबाबत दाद कुणाकडे मागावी असा नागरिकांचा सवाल आहे.