शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षांपासून राष्टÑध्वजाला मोफत इस्त्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 00:26 IST

तालुक्यातील आदर्श किनगाव येथील बाळासाहेब शिंदे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून सर्वच सरकारी कार्यालयातील राष्ट्रध्वजांना ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला मोफत इस्त्री करून देण्याचे अनोखे देशप्रेम जोपासले आहे.

रऊफ शेख ।लोकमत न्यूज नेटवर्कफुलंब्री : तालुक्यातील आदर्श किनगाव येथील बाळासाहेब शिंदे यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून सर्वच सरकारी कार्यालयातील राष्ट्रध्वजांना ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला मोफत इस्त्री करून देण्याचे अनोखे देशप्रेम जोपासले आहे.किनगाव येथे बाळासाहेब शिंदे यांचे परंपरागत इस्त्री करण्याचा व्यवसाय गेल्या वीस वर्षांपासून आहे. राष्ट्रध्वजाबाबत अमाप प्रेम असल्याने ते मोफत इस्त्री करुन देतात.स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, महाराष्टÑ दिन या दिवशी ध्वजारोहण करण्यात येते. त्यामुळे बाळासाहेब शिंदे स्वत: शासकीय, निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालयात जाऊन राष्ट्रध्वज घेऊन येतात व इस्त्री करून परत जाऊन देतात. राष्ट्रध्वजाला मोफत इस्त्री करून दिल्याने मला देशसेवा केल्याची प्रेरणा मिळते, असे शिंदे मोठ्या अभिमानाने सांगतात.१५ वर्षांत ४२७ राष्ट्रध्वजांनाकेली मोफत इस्त्रीवर्षभरातील राष्टÑीय कार्यक्रमांची माहिती तोंडपाठबाळासाहेब शिंदे केवळ राष्ट्रध्वजाच्या इस्त्री करण्यापुरते मर्यादित राहात नाहीत तर ते प्रत्येक महत्त्वाचे कार्यक्रम साजरे करतात. महिला दिन, ज्येष्ठ नागरिक दिन, शिक्षक दिन, पत्रकार दिन, राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमातही त्यांचा मोठा सहभाग असतो.शिवाय सर्वच महापुरुषांच्या पुण्यतिथी, जयंत्याही ते उत्साहात साजºया करतात. वर्षभरातील या सर्व कार्यक्रमाची माहिती त्यांच्याकडे तोंडपाठ आहे.