अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यास प्रती शिधापत्रिकाधारकाला चोवीस किलो गहू, अकरा किलो तांदूळ, तर मका असल्यास सहा किलू कमी करून त्याप्रमाणात मका दिली जाणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यास प्रती व्यक्ती गहू तीन किलो, तांदूळ दोन किलो असे धान्य दिले जाणार आहे; मात्र हे धान्य प्रत्यक्षात कधी दिले जाणार आहे, याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यास प्रती शिधापत्रिकाधारकाला चोवीस किलो गहू, अकरा किलो तांदूळ, तर मका असल्यास सहा किलो गहू कमी करून त्या प्रमाणात मका दिला जाणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यास प्रती व्यक्ती गहू तीन किलो, तांदूळ दोन किलो असे धान्य दिले जाणार आहे; मात्र हे धान्य प्रत्यक्षात कधी दिले जाणार आहे, याबाबत लाभार्थी प्रतीक्षा करीत आहेत.