शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील व्रणाची मोफत शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 19:17 IST

डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ लायन्स क्लब आॅफ औरंगाबादतर्फे प्लास्टिक सर्जरी शिबीर

ठळक मुद्देमोफत शस्त्रक्रियेचे ४४ वे वर्षमागील ४२ वर्षांत १२ हजार ७०१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया १३ ते १७ डिसेंबरदरम्यान मोफत प्लास्टिक सर्जरी

औरंगाबाद : कोणत्या बाळाचे दुभंगलेले ओठ, नाकावरील बाह्य विकृती आहे का किंवा त्याच्या डोळ्यावरील पडलेली पापणी असे काही व्यंग आहे का, तसेच चेहऱ्यावरील व्रण व डाग आहे का, जर असेल तर अशा रुग्णांवर १३ ते १७ डिसेंबरदरम्यान मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया अमेरिकेतील प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला व त्यांचे सहकारी करणार आहेत. 

लायन्स क्लब आॅफ औरंगाबाद चिकलठाणाच्या वतीने पद्मश्री डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ ४४ व्या शिबिरात गरीब रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर औषधीही मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत प्रकल्पप्रमुख राजेश भारुका यांनी सांगितले की, रुग्णांची नोंदणी व तपासणी शुक्रवारी (दि.१३ डिसेंबर) सकाळी ८ वाजेपासून करण्यात येणार आहे. त्यात डॉक्टरांनी तपासून निवडलेल्या रुग्णांवर १४ ते १७ डिसेंबरदरम्यान एमजीएम हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. या शिबिरात १ हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात येईल. ५०० रुग्णांवर प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. मागील ४२ वर्षांत १२ हजार ७०१ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात या शिबिराद्वारे यश आले आहे. प्रचार-प्रसार करण्यासाठी लायन्सतर्फे एक महाअभियान रथ तयार करण्यात आला व या रथाने जिल्ह्यात तसेच आसपासच्या जिल्ह्यात सुमारे अडीच हजार किलोमीटरचा प्रवास करून शिबिराची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविली आहे, असेही भारुका यांनी नमूद केले. मोफत औषधीचे वाटप केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे करण्यात येणार असल्याची माहिती सचिव निधी अग्रवाल यांनी दिली. 

शिबिराचे उद्घाटनअध्यक्ष दीपक अग्रवाल यांनी सांगितले की, सिडको एन-१ येथील लायन्स हॉस्पिटल येथे शुक्रवारी (दि.१३) सकाळी ८ वाजता मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे उद्घाटन डॉ. राज लाला यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय संचालक डॉ. नवल मालू, दीपस्तंभ फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. यजुर्वेंद्र महाजन, एमजीएमचे अध्यक्ष अंकुशराव कदम, प्रांतपाल नितीन बंग, एडीसीएचे अध्यक्ष रावसाहेब खेडकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर