शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र व राज्यातील सरकारकडून फसव्या योजना -अमिता चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:08 IST

केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांना वेठीस धरणारी असून विकास कामांऐवजी फसव्या योजना जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न सुरू आहे़ काँग्रेसने विकासकामे करून दाखविली आहे, असे प्रतिपादन आ़अमिता चव्हाण यांनी केले़

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : केंद्र आणि राज्यातील सरकार सर्वसामान्यांना वेठीस धरणारी असून विकास कामांऐवजी फसव्या योजना जनतेच्या माथ्यावर मारण्याचा प्रयत्न सुरू आहे़ काँग्रेसने विकासकामे करून दाखविली आहे, असे प्रतिपादन आ़अमिता चव्हाण यांनी केले़कामठा बु़ येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनप्रसंगी त्या बोलत होत्या़ अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बालकल्याण सभापती शिला निखाते, तालुकाध्यक्ष केशवराव इंगोले, युवक काँग्रेसचे पप्पू पाटील कौठेकर, सभापती मंगला स्वामी, जि़प़सदस्या अटकोरे, गटविकास अधिकारी केशव पांढरे, विस्तार अधिकारी कैलास गायकवाड, रणजीतसिंह कामठेकर, उपसरपंच शंकर बरगळ, चंद्रकांत सोमवारे उपस्थित होते़प्रास्ताविक सरपंच पिंटू स्वामी यांनी केले़ यावेळी आ़ चव्हाण यांच्या हस्ते डिजिटल अंगणवाडीचेही उद्घाटन करण्यात आले़ कार्यक्रमासाठी मारोती दासे, प्रभू कल्याणकर, शिवाजी वाघमारे, संभाजी दासे, हरदीपसिंघ कामठेकर, किशन मुस्तरे, सोमनाथ मुस्तरे, देवीदास मुस्तरे यांनी परिश्रम घेतले़